शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : नाशिकमध्ये भुजबळ फार्मच्या गेटवर भाजयुमोचे सरस्वती पुजन आणि आरती, त्या विधानाचा अभिनव निषेध

महाराष्ट्र : 'पवार साहेबांसोबत असणाऱ्यांना समजणार नाही', निलेश राणेंचे भुजबळांवर टीकास्त्र

महाराष्ट्र : शाळेत सरस्वतीचा फोटो का?, त्यांची पूजा का करायची?; छगन भुजबळांच्या विधानानं नवा वाद

मुंबई : शाळेतील सरस्वती, शारदा मातेच्या फोटोबाबत वादग्रस्त विधान, भुजबळांवर भाजपचा पलटवार

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal: देशातील महापुरुषांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातोय

नवी मुंबई : कोणत्याही पक्षात राहा, पण ओबीसींच्या प्रश्नांसाठी एकत्र या

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “तुमची उंची किती, त्यांची उंची किती? भाजपने बारामतीच्या नादाला लागू नये, अन्यथा...”

महाराष्ट्र : छगन भुजबळ यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचे मानले आभार, कारण...

मुंबई : Devendra Fadanvis: शिंदेगटाचे आमदार फडणवीसांवर संतापले, विधानसभेत स्पष्टच सांगितले

महाराष्ट्र : Chhagan Bhujbal : पुरवणी मागण्यांची हंडी फुटली मात्र आमच्या वाट्याला तर हंडीचे तुकडे देखील नाही