शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये  त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता.

Read more

नाशिक : तेव्हा प्रकाश आंबेडकर का बोलले नाहीत?; छगन भुजबळ यांचा सवाल

मुंबई : जे.जे.रुग्णालयातील तज्ज्ञांच्या राजीनाम्याची उच्चस्तरीय चौकशी करा; छगन भुजबळांची मागणी

महाराष्ट्र : NCP चं आंदोलन अन् मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; एकनाथ शिंदे म्हणाले, गय करणार नाही

नाशिक : पुतळे हटविण्याचे काम जाणिवपूर्वक केले का? छगन भुजबळ यांचा थेट सवाल 

महाराष्ट्र : “महाविकास आघाडीत जागा वाटप कसं होणार?”; राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितला तोडगा

नाशिक : पवारांच्या मनात नेमकं काय? नाशिकची जबाबदारी धनंजय मुंडेंकडे, छगन भुजबळांना डावललं!

महाराष्ट्र : महाविकास आघाडी कधीपर्यंत टिकेल? छगन भुजबळांचे सूचक विधान म्हणाले, “मिठाचे खडे...”

नाशिक : शिंदेच्या बॅगेवर लक्ष ठेवले असते तर बाहेर बसावे लागले नसते; छगन भुजबळ यांचा राऊतांना टोला

महाराष्ट्र : ...अन् छगन भुजबळ धावतच पोहोचले काेर्टात; वॉरंट बजावण्याची दिली होती तंबी

संपादकीय : दादा भुसे यांना मतदारांचा धक्का, कोकाटेंनाही रोखले; प्रस्थापितांना नाकारणारा ‘दिंडोरी’ प्रयोग