छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली होती. तसेच, मार्च 2016मध्ये त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नव्हता. Read More
Sanjay Raut News: छगन भुजबळ का गेले, कशासाठी गेले, त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कसा हंगामा झाला हे सर्वांना माहिती आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...
Sharad Pawar News: छगन भुजबळ यांनी घेतलेली भेट आणि आरक्षणाबाबतची राज्य सरकारची भूमिका या विषयांवर आता शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. महाराष्ट्राला शांततेची गरज आहे यात शंका नाही. मात्र आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सरकारची भूमिका सामंजस्याची दिसल ...
भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी मुंबईत भेट घेतली. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर मंगळवारी भुजबळ फार्महाऊसवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...
Congress Nitin Raut News: आरक्षणाच्या मुद्द्यासह आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. ...
ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण द्यावे की देऊ नये, या मुद्द्यावर पवार यांची भूमिका स्पष्टपणे समोर यावी हा या मागील हेतू असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. ...