लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट, फोटो

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
भेदक नजर अन् रुबाबदार बाणा! 'छावा'मधील छ.संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलने केलेलं फोटोशूट चर्चेत - Marathi News | vicky kaushal photoshoot viral for chhaava movie rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भेदक नजर अन् रुबाबदार बाणा! 'छावा'मधील छ.संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी कौशलने केलेलं फोटोशूट चर्चेत

'छावा' सिनेमासाठी विकी कौशलने लूक टेस्ट करुन खास फोटोशूट केलं होतं (chhaava) ...

विकी कौशलच्या 'छावा'मध्ये भाव खाऊन गेला संतोष जुवेकर, मराठी कलाकारांची सिनेमात हवा - Marathi News | chhaava movie vicky kaushal film santosh juvekar stands out suvrat joshi sarang sathye neelkanti patekar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या 'छावा'मध्ये भाव खाऊन गेला संतोष जुवेकर, मराठी कलाकारांची सिनेमात हवा

छावामध्ये मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळते. या सिनेमात संतोष जुवेकर भाव खाऊन गेला आहे. ...

डॉक्टरकी सोडून अभिनयाकडे वळला! 'लालबाग परळ'मध्ये झळकला अन् 'छावा' गाजवला, ओळखलंत या अभिनेत्याला? - Marathi News | chhaava movie kavi kalash actor vineet kumar singh wife movies and other details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डॉक्टरकी सोडून अभिनयाकडे वळला! 'लालबाग परळ'मध्ये झळकला अन् 'छावा' गाजवला, ओळखलंत या अभिनेत्याला?

'लालबाग परळ' या मराठी सिनेमात झळकलेला हा अभिनेता 'छावा' सिनेमात एका खास भूमिकेत झळकत आहे. ही भूमिका चांगलीच गाजतेय (chhaava movie) ...

एका मस्करीतून सुरू झाली होती विकी-कतरिनाची लव्हस्टोरी, मग लग्नापर्यंत घडलं असं काही - Marathi News | Vicky kaushal-Katrina Kaif's love story started with a joke, then something happened until marriage. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका मस्करीतून सुरू झाली होती विकी-कतरिनाची लव्हस्टोरी, मग लग्नापर्यंत घडलं असं काही

Vicky kaushal-Katrina Kaif's love story : विकी कौशल सध्या छावा सिनेमामुळे चर्चेत आहे. तो आणि त्याची पत्नी अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपे आहेत. त्यांची लव्हस्टोरीदेखील हटके आहे. एका मस्करीतून सुरू झालेल्या नात्याचं रुपांतर लग्नात झाले. ...

Chhaava Star Cast Fees: 'छावा'साठी विकी कौशलने घेतलं तगडं मानधन, रश्मिका आणि इतर स्टार्सनं किती घेतली फी? - Marathi News | Vicky Kaushal took a hefty fee for 'Chhaava', how much did Rashmika and other stars charge? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Star Cast Fees: 'छावा'साठी विकी कौशलने घेतलं तगडं मानधन, रश्मिका आणि इतर स्टार्सनं किती घेतली फी?

Chhaava Star Cast Fees: विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. ...

'छावा'साठी विकीची जबरदस्त मेहनत! घोडेस्वारी, लाठीकाठी अन् भरपूर व्यायाम; पैलवानांसारखा होता दिनक्रम - Marathi News | how Vicky kaushal prepared for chhaava movie photos and videos viral rashmika mandanna | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'छावा'साठी विकीची जबरदस्त मेहनत! घोडेस्वारी, लाठीकाठी अन् भरपूर व्यायाम; पैलवानांसारखा होता दिनक्रम

'छावा' सिनेमासाठी विकीने केलेली प्रचंड मेहनत आणि भूमिकेसाठी केलेली तयारी त्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळतेय (chhaava, vicky kaushal) ...

विकी कौशलचा बहुचर्चित 'छावा' सिनेमा किती तासांचा आहे? समोर आली मोठी अपडेट - Marathi News | chhaava movie runtime update vicky kaushal rashmika mandanna akshaye khanna | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलचा बहुचर्चित 'छावा' सिनेमा किती तासांचा आहे? समोर आली मोठी अपडेट

'छावा' सिनेमाचा रनटाइम काय असणार आहे? जाणून घ्या एका क्लिकवर (chhaava movie) ...