लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
'छावा' सिनेमातील 'त्या' वादग्रस्त सीनवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "४ वर्ष रिसर्च करूनच सिनेमा..." - Marathi News | director laxman utekar talk about chhaaava movie controversy after meet raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमातील 'त्या' वादग्रस्त सीनवर दिग्दर्शकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "४ वर्ष रिसर्च करूनच सिनेमा..."

'छावा' सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन सिनेमाविषयीच्या त्या दृश्यांबद्दल त्यांचं मत व्यक्त केलंय (chhaava, laxman utekar) ...

Chhaava Controversy: शिवप्रेमींच्या रोषानंतर 'छावा' सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांच्या वादग्रस्त सीनला कात्री - Marathi News | chhaava movie controversy sambhaji maharaj dance scene delete from movie laxman utekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवप्रेमींच्या रोषानंतर 'छावा' सिनेमातील छत्रपती संभाजी महाराजांच्या वादग्रस्त सीनला कात्री

Chhaava Controversy: 'छावा'मधील तो वादग्रस्त सीन अखेर सिनेमातून काढण्यात आलाय, अशी माहिती समोर येतेय (chhaava) ...