'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय. Read More
'छावा' सिनेमात मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी एका खास भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमानिमित्त सुव्रतने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधताना 'छावा'च्या सेटवरील भारावलेला अनुभव सांगितला (chhaava, suvrat joshi) ...