शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.

Read more

फिल्मी : 'छावा' गाजवणाऱ्या आशुतोष राणांनी 'या' मराठी सिनेमात केलंय काम; काळजाचा थरकाप उडवणारी कहाणी

फिल्मी : दहावीत दोनदा नापास, पैशासाठी टॉयलेटही केलं साफ; 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा प्रेरणादायी प्रवास

फिल्मी : केस गळतीमुळे 'छावा' फेम अभिनेत्याच्या करिअरला लागलं होतं ग्रहण, १९व्या वर्षीच पडलेलं टक्कल, म्हणाला- माझा आत्मविश्वास...

फिल्मी : लोक रडले, मिठी मारली, पायाही पडले अन्...; ;छावा' फेम अभिनेता थिएटरमध्ये गेल्यावर काय घडलं?

फिल्मी : अक्षय खन्नानंतर आता 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार औरंगजेब; आगामी ऐतिहासिक सिनेमाची उत्सुकता

फिल्मी : शिवाजी नही छत्रपती शिवाजी; औरंगला ठणकावून सांगणारा तो 'बाल संभाजी' कोण? 'छावा'मधून वेधलं लक्ष

महाराष्ट्र : Chhaava: करमणूक कर २०१७ मध्येच रद्द, पण देवेंद्र फडणवीसांनी २०२० मध्ये केलेली 'तानाजी'साठी मागणी, एकनाथ शिंदेंनी तर...

फिल्मी : महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ..., विकी कौशलचं असं भाषण की CM फडणवीसांनीही वाजवल्या टाळ्या

फिल्मी : Chhava: या राज्यात छावा टॅक्स फ्री! मुख्यमंत्री यादव म्हणाले, 'इतक्या चांगल्या चित्रपटावर कर का घ्यायचा?'

फिल्मी : '500 वर्षांपूर्वी हिंदूंवर काल्पनिक अत्याचार...'; स्वरा भास्करच्या 'छावा'वरील पोस्टने नवा वाद