लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
'छावा' चित्रपट

'छावा' चित्रपट

Chhaava movie, Latest Marathi News

'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.
Read More
विकी कौशलच्या 'छावा'नं आतापर्यंत किती केली कमाई? दक्षिणही काबीज करणार - Marathi News | Chhaava Box Office Collection Day 14 Vicky Kaushal Rashmika Mandanna Starrer Eyes On Crossing ₹400 Crore Mark In India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलच्या 'छावा'नं आतापर्यंत किती केली कमाई? दक्षिणही काबीज करणार

विकी कौशलचा 'छावा' बॉक्स ऑफिसवर बुलेट ट्रेनपेक्षाही वेगाने कमाई करतोय. ...

विकीचा गॉगल घेतला, मग टोपीही घेतली अन्...; अभिनेत्याने मग काय केलं? 'छावा'च्या सेटवरील क्यूट व्हिडिओ - Marathi News | vicky kausal cute video with child on set of chhaava goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकीचा गॉगल घेतला, मग टोपीही घेतली अन्...; अभिनेत्याने मग काय केलं? 'छावा'च्या सेटवरील क्यूट व्हिडिओ

विकीचा 'छावा' सिनेमाच्या सेटवरील शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये विकी चिमुकल्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. ...

'छावा' सुरु असतानाच पडद्यावर लागली आग, प्रेक्षकांची पळापळ; म्हणाले, 'आम्हाला वाटलं सिनेमातलं दृश्य...' - Marathi News | fire broke out in delhi at pvr theatre during chhaava movie screening climax scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सुरु असतानाच पडद्यावर लागली आग, प्रेक्षकांची पळापळ; म्हणाले, 'आम्हाला वाटलं सिनेमातलं दृश्य...'

फायर अलार्म वाजताच झाली पळापळ ...

"शिवगर्जना करुन शूटिंगची सुरुवात...", संतोष जुवेकरने शेअर केला 'छावा'च्या सेटवरील 'तो' अंगावर काटा आणणारा व्हिडीओ - Marathi News | marathi cinema actor santosh juvekar shared unseen video on the set of chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शिवगर्जना करुन शूटिंगची सुरुवात...", संतोष जुवेकरने शेअर केला 'छावा'च्या सेटवरील 'तो' अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) हा सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर एक छाप उमटवली आहे. ...

"मी जिवंत आहे समजताच लहान मुलांनी.."; 'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याचा भारावणारा अनुभव - Marathi News | vineet kumar singh experience of chhaava movie shooting vicky kaushal children cry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी जिवंत आहे समजताच लहान मुलांनी.."; 'छावा'मध्ये कवी कलश साकारणाऱ्या अभिनेत्याचा भारावणारा अनुभव

'छावा' सिनेमात कवी कलशजी साकारणाऱ्या अभिनेत्याचा अनुभव वाचून थक्क व्हाल. इतकं अमाप प्रेम त्यांना मिळालं आहे (chhaava, vineet kumar singh) ...

Chhaava : बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची यशस्वी घोडदौड, १२ दिवसांत मोडले अनेक सिनेमांचे रेकॉर्ड - Marathi News | chhaava movie box office collection day 12 details vicky kaushal rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava : बॉक्स ऑफिसवर 'छावा'ची यशस्वी घोडदौड, १२ दिवसांत मोडले अनेक सिनेमांचे रेकॉर्ड

'छावा' सिनेमाने पहिल्या दिवसापासूनच रेकॉर्डब्रेक कामगिरी करायला सुरुवात केली आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन आता १२ दिवस झाले आहेत. तरीही बॉक्स ऑफिसवर 'छावा' सिनेमाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. ...

महाशिवरात्रीनिमित्त विकी कौशलने शेअर केला 'छावा' मधला 'तो' सीन, यामागचा किस्साही वाचा - Marathi News | vicky kaushal wishes everyone happy mahashivratri also shares har har mahadev scene from chhaava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाशिवरात्रीनिमित्त विकी कौशलने शेअर केला 'छावा' मधला 'तो' सीन, यामागचा किस्साही वाचा

दिग्दर्शक लक्ष्मण उतेरकांनी त्या सीनमागचा किस्सा सांगितला होता. ...

लोक मला मारायला निघालेत...'छावा'मध्ये गणोजीच्या भूमिकेत दिसलेल्या सारंग साठ्येची प्रतिक्रिया - Marathi News | chhaava movie actor sarang sathaye played ganoji s negative character reveals response by audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोक मला मारायला निघालेत...'छावा'मध्ये गणोजीच्या भूमिकेत दिसलेल्या सारंग साठ्येची प्रतिक्रिया

मी प्रेक्षकांचा रोष स्वीकारायला तयार आहे, सारंग साठ्ये म्हणतो... ...