डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा महत्वाची आहे. यामुळे ट्रम्प यांची कार एवढी मजबूत आणि दणकट आहे की रासायनीक हल्लाही ती परतवून लावू शकते. शिवाय तिचे टायर जरी पंक्चर झाले तरीही ती कार 100 च्या वेगाने धावू शकते. या कारचे दरवाजेच विमानाच्या दरवाजाच्या वजनाचे ...