लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेतेश्वर पुजारा

चेतेश्वर पुजारा

Cheteshwar pujara, Latest Marathi News

India vs Australia, 1st Test : भारतीय संघावर ओढावली नामुष्की, २४ वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रमही आज तुटला - Marathi News | India vs Australia, 1st Test, 3rd Day : India has never been 19/6 in their Test history; Previous: 25/6 in Dec 1996 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : भारतीय संघावर ओढावली नामुष्की, २४ वर्षांपूर्वीचा लाजीरवाणा विक्रमही आज तुटला

India vs Australia, 1st Test, 3rd Day : तिसऱ्या दिवशी बुमराह ( २) पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पहिल्या डावात टीम इंडिला सावरणारा चेतेश्वर पुजारा भोपळाही फोडू शकला नाही. कमिन्सच्या इनस्वींग चेंडूंन त्याला बाद केले. ...

India vs Australia, 1st Test : Big Wicket; कॅमेरून ग्रीननं दाखवला विराट कोहलीला 'रेड' सिग्नल; टीम इंडिया ६ बाद १९, Video - Marathi News | India vs Australia, 1st Test, 3rd Day : Cameron Green juggles in the gully, Virat Kohli has to go, India 6/19, Watch Catch   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : Big Wicket; कॅमेरून ग्रीननं दाखवला विराट कोहलीला 'रेड' सिग्नल; टीम इंडिया ६ बाद १९, Video

India vs Australia, 1st Test, 3rd Day : १ बाद ९ धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या भारतीय संघानं सह धावांत चार विकेट्स गमावल्या.  ...

India vs Australia, 1st Test : मयांक अग्रवालनं मोडला सुनील गावस्कर यांचा विक्रम, सलामीवीर म्हणून नोंदवला भारी पराक्रम  - Marathi News | India vs Australia, 1st Test, 3rd Day : Mayank Agarwal becomes the third-fastest Indian batsman to 1000 Test runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : मयांक अग्रवालनं मोडला सुनील गावस्कर यांचा विक्रम, सलामीवीर म्हणून नोंदवला भारी पराक्रम 

India vs Australia, 1st Test, 3rd Day :भारतीय संघाने जबरदस्त गोलंदाजी करताना यजमान ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १९१ धावांवर गुंडाळत ५३ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. ...

India vs Australia, 1st Test : फाटलेलं बूट घालून भारतीय खेळाडू करतोय गोलंदाजी; जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | India vs Australia, 1st Test Day 2: Mohammad Shami has a hole in his left shoe so the toe can be free at the time of landing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : फाटलेलं बूट घालून भारतीय खेळाडू करतोय गोलंदाजी; जाणून घ्या त्यामागचं कारण

India vs Australia, 1st Test Day 2: ऑस्ट्रेलियालाही सावध सुरूवातीनंतर जसप्रीत बुमराहनं पहिला धक्का दिला. मॅथ्यू वेडला त्यानं पायचीत केलं, त्याच षटकात मार्नस लाबुशेनचा झेल यष्टिरक्षकाकडून सुटला. ...

India vs Australia, 1st Test : टीम इंडियाचा पहिला डाव गडगडला; विराटच्या विकेटसह ७ फलंदाज ५६ धावांत माघारी - Marathi News | India vs Australia, 1st Test Day 2: India 244 all out in first inning; from moment of Virat Kohli's run out they lost 7-56 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : टीम इंडियाचा पहिला डाव गडगडला; विराटच्या विकेटसह ७ फलंदाज ५६ धावांत माघारी

India vs Australia, 1st Test Day 2: India 244 all out in first inning; from moment of Virat Kohli's run out they lost 7-56 ...

India vs Australia, 1st Test : एका चुकीनं होत्याचं नव्हतं झालं; टीम इंडियानं सामन्यावर मिळवलेली पकड गमावली - Marathi News | India vs Australia, 1st Test, Day 1 : Virat Kohli's run out was the turning point, At close on Day One, India are 233-6   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : एका चुकीनं होत्याचं नव्हतं झालं; टीम इंडियानं सामन्यावर मिळवलेली पकड गमावली

India vs Australia, 1st Test, Day 1 : पृथ्वी शॉ ( ०) आणि मयांक अग्रवाल ( १७) हे झटपट माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. ...

India vs Australia, 1st Test : विराट कोहलीनं मोडला मन्सूर अली खान यांचा मोठा विक्रम; पहिल्याच दिवशी केले अऩेक पराक्रम - Marathi News | India vs Australia, 1st Test : Virat Kohli became a most run scorer by Indian captain in Tests against Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : विराट कोहलीनं मोडला मन्सूर अली खान यांचा मोठा विक्रम; पहिल्याच दिवशी केले अऩेक पराक्रम

India vs Australia, 1st Test : शेन वॉर्नकडून चेतेश्वर पुजाराला वर्णद्वेषी टोपणनाव?; चाहत्यांनी केली माफीची मागणी - Marathi News | India vs Australia, 1st Test : Indian fans slam Shane Warne after he calls Cheteshwar Pujara by a racist nickname | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 1st Test : शेन वॉर्नकडून चेतेश्वर पुजाराला वर्णद्वेषी टोपणनाव?; चाहत्यांनी केली माफीची मागणी

India vs Australia, 1st Test : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न ( Shane Warne) वादात अडकला आहे. ...