फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले? नागपूर - दीपावली मिलन कार्यक्रमात नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाने जिल्हाध्यक्षांना बजावली नोटीस मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील तातडीने ऑस्ट्रेलियाला जाणार, BCCIचे डॉक्टर्सही रुग्णालयातच थांबले निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक ठाणे - फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या संशयास्पद मृत्यूच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून केला निषेध मुंबई - घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण 'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या... महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण... दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली चंद्रपूर - वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, चिमूर तालुक्यातील शिवरा येथील घटना आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली... भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले ८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया "साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
चेतन भगत, मराठी बातम्या FOLLOW Chetan bhagat, Latest Marathi News चेतन भगत हे इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे भारतीय लेखक आहेत. नवकल्पना लेखक आणि यशस्वी कादंबरीकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. चेतन भगत यांची पहिली कादंबरी' फाईव्ह पॉईंट समवन' असून तिने विक्रीचे अनेक विक्रम मोडले आहेत. Read More
चेतन भगत आणि त्यांची पत्नी कॉलेजमध्ये कसे होते हे पाहायचे असेल तर नुकतेच चेतन भगत यांनी कॉलेजमधील काही फोटो शेअर केले आहेत जे चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. ...
"आयुष्यात यश मिळवण्यासाठी कष्टाला कोणताही पर्याय नाही" ...
नेहमीच आपल्या कपड्यांवरुन चर्चेत असणारी सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदवर यावेळी प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनीही टीका केली आहे. तर ... ...
Chetan Bhagar, R. Madhavan : बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपट 3 Idiots हा चेतन भगत याच्या एका कादंबरीवर आधारित होता, असं म्हटलं जातं. ...
Kangana Ranaut attacks writer Chetan Bhagat : चेतन भगत यांच्या एका ट्विटमुळे कंगना अशी काही संतापली की, उत्तरात तिने भगत यांना ‘परजीवी’ न बनण्याचा सल्ला दिला. ...
हवं तेवढं पैसे भरून आपल्याकडे पर्यायी लस उपलब्ध व्हायला हवी होती. मग ती लस इथं बनलेली असेल किंवा परदेशातून आयात केलेली असेल ...
देशातील जनतेलाच अर्थव्यवस्थेची काळजी नसेल, तर राजकारणी अर्थव्यवस्थेची काळजी का करतील?; भगत यांचा सवाल ...
अलीकडेच चेतन भगत यांनी राम मंदिर भूमिपूजन संदर्भात ट्विट केले होते, जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ...