विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बुद्धिबळ आवश्यक असून सर्व प्राथमिक,माध्यमिक शाळांमध्ये हा खेळ सक्तीचा करावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ग्रॅण्डमास्टर प्रविण ठिपसे यांनी केले आहे. ...
पाचवेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याने जबरदस्त प्रदर्शन करीत मार्कस रॅगरचा पराभव केला. त्याच्या या विजयानंतर भारतीय पुरुष संघाने ४३ व्या बुद्धिबळ आॅलिम्पियाड स्पर्धेत आॅस्ट्रियाचा ३.५-०.५ अशा फरकाने पराभव केला. ...
रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर व भास्कराचार्य प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या कै. मंगेशराव कुलकर्णी स्मृती पायोनियर चषक पंधरा वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत आदित्य सावळकरने विजेतेपद पटकाविले, तर सारंग पाटील यास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ...
बुद्धिबळ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत येथील लोकनेते पं.ध. पाटील मराठा हायस्कूल विद्यार्थ्यांना यश मिळाले. जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा सटाणा महाविद्यालय येथ ...
भारताची महिला बुद्धिबळपटू वैशाली आर. हिला आज ग्रँडमास्टर हा किताब मिळाला आहे. ग्रँडमास्टर किताब मिळवणारी ती आपल्या कुटुंबातली पहिली व्यक्ती नाही, तर तिच्या बहिणीलाही यापूर्वी ग्रँडमास्टर या किताबाने गौरवण्यात आले आहे. ...
प्रतिभावंत बुद्धिबळपटू महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने नेत्रदीपक कामगिरीच्या बळावर कोलकाता येथे १५ वर्षे गटाच्या मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकविले. ...