पहिल्या पटावर झालेल्या लढतीत अजय मुशीणी विरुद्ध खेळतांना कौस्तव चक्रवर्तीने सिसिलियन ग्रँड प्रिक्स बचाव पद्धतीचा अवलंब करून कोणताही धोका पत्करला नाही आणि डाव फक्त २२ चालीमध्ये बरोबरीत सोडवला. ...
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू सम्मेद शेटे व अनीश गांधी या दोघांनी रविवारी एकाच वेळी ३२ बुद्धिबळपटूंशी प्रदर्शनीय सामना शिवाजी स्टेडियम येथे खेळला. यात सम्मेदने ३२, तर अनीशने ३० जणांशी एकाच वेळी लढत दिली. या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन कोल्हापूर जिल्हा बुद ...
नूतन बुध्दिबळ मंडळाच्या ५२ व्या सांगली बुध्दिबळ महोत्सवातील मीनाताई शिरगावकर फिडे मानांकन खुल्या महिला बुध्दिबळ स्पर्धेत तेलंगणाची फिडेमास्टर सहजश्री चालोटीने सात गुणांची आघाडी घेत अंतिम विजेतेपद पटकावले. सांगलीतील बापट बाल विद्यामंदिरमध्ये ही स्पर्ध ...
जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) च्या सोमवारी (दि.१) प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन यादीनूसार कोल्हापूरचा बुद्धिबळपटू सम्मेद शेटे दक्षिण महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळवणारा बुद्धिबळपटू ठरला. ...