विश्वनाथ चेस अकॅडमीतर्फे २७ मे रोजी ११ वर्षांखालील मुले व मुली, अशा दोन गटांत जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कलश मंगल कार्यालय येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होईल. प्रत्येक गटात ६ रोख पारितोषिके ठेवण्यात आलेली आहे ...
बुद्धिबळ या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे २१ आणि २२ एप्रिल रोजी ...
विश्व रॅपिड विजेता भारताच्या विश्वनाथन आनंदने आपल्या उत्कृष्ट कामगिरीत सातत्य राखत अंतिम फेरीत इस्राईलच्या बोरिस गेलफ्रेडविरुद्ध बरोबरी राखले आणि या जोरावर ताल स्मृती जलद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद जिंकले. ...
मॉस्को येथे सुरु असलेली ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ भारताचा माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने जिंकली. रियाध येथे नुकतीच संपन्न झालेली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ आनंदने जिंकली होती. ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ जिंकत त्याने अद्याप अजून ...
क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ हा आंतरराष्टÑीय बुद्धीबळपटू नुबैरशाह शेख याला जाहीर झाला आहे. बुद्धीबळ स्पर्धेत सुपर ग्रँडमास्टर बनून जगज्जेता होण्याचा मानसही त्याने व्यक्त केला आहे. ...
भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजराथीने नेदरलॅँड येथे संपलेल्या टाटा स्टील बुद्धिबळ चॅलेंजर्स स्पर्धेत पाच विजय आणि आठ बरोबरी साधून १३ पैकी नऊ गुण संपादन करून जेतेपद जिंकले. ...