बुद्धिबळ तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत येथील लोकनेते पं.ध. पाटील मराठा हायस्कूल विद्यार्थ्यांना यश मिळाले. जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धा सटाणा महाविद्यालय येथ ...
भारताची महिला बुद्धिबळपटू वैशाली आर. हिला आज ग्रँडमास्टर हा किताब मिळाला आहे. ग्रँडमास्टर किताब मिळवणारी ती आपल्या कुटुंबातली पहिली व्यक्ती नाही, तर तिच्या बहिणीलाही यापूर्वी ग्रँडमास्टर या किताबाने गौरवण्यात आले आहे. ...
प्रतिभावंत बुद्धिबळपटू महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने नेत्रदीपक कामगिरीच्या बळावर कोलकाता येथे १५ वर्षे गटाच्या मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकविले. ...
कोल्हापूर : नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे सुरू असणाऱ्या भगवान महावीर आंतरराष्ट्रीय गुणांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत बुधवारी दुसºया दिवशी मानांकित खेळाडूंनी आगेकूच कायम ठेवली.तिसºया फेरीअखेर अग्रमानांकित त ...
मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय खुल्या अ गट बुध्दिबळ स्पर्धेमधील साखळी पाचव्या फेरीत प्रथम मानांकित ग्रँडमास्टर क्रवत्सीव मार्टिनला भारताच्या फिडे मास्टर एरीगीसी अर्जुनने बरोबरीत रोखले. ...
पाच वेळचा विश्व चॅम्पियन विश्वनाथन आनंदची लढत अल्टीबॉक्स नार्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियेर लाग्रेवसोबत होईल. त्याची नजर पहिल्या विजयावर आहे. ...