चेन्नईतील ए.सी.एस मॅट्रिक्युलेशन शाळेचे विद्यार्थी शिबिरासाठी मुळशीमधील कातरखडक या गावी जॅकलिन स्कुल आॅफ थॉट या ठिकाणी आलेले होते. आठ दिवस हे शिबीर येथे घेण्यात येणार होते. ...
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेल्या आणि अण्णाद्रमुकमधून बडतर्फ करण्यात आलेल्या व्ही. के. शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचं निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. ...
चेन्नई येथील मुख्य सर्व्हर डाऊन झाल्याने गेले तीन दिवस पोस्टाची संपुर्ण यंत्रणा कोलमडली आहे. शनिवारी सकाळ पासून कोल्हापूरातील सर्व्हर पुर्ववत झाला असला तरी त्याला गती नसल्याने पोस्टाची कामे अद्याप संथ गतीनेच सुरू असल्याचे चित्र आहे. ...
चेन्नई विमानतळावरच्या पुलावरून पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बंगळुरूतल्या एका आयटी कंपनीत टेक्निशियन म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीचा चेन्नई विमानतळावरच्या पुलावरून पडून अंत झाला आहे. ...
तामिळनाडूमधील वाहतूक कर्मचा-यांच्या संपाला सात दिवस झाले असून, त्यामुळे असंख्य प्रवाशांचे हाल होत आहे. हा संप मिटावा म्हणून कोणत्याही हालचाली न करता तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी यांनी आपले स्थान टिकवण्यासाठी प्रयत्न चालवले असून, त्यासाठी आमदारां ...
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री स्व. जे. जयललिता यांच्या निवासस्थानामुळे प्रसिद्ध असलेल्या पोएस गार्डन इमारतीतील एका कार्यालयात आयकर विभागाच्या अधिका-यांनी झाडाझडती घेतली. ...