नागपुरातून चेन्नईकरिता स्वतंत्र विमानाची मागणी करण्यात येत आहे. धार्मिक पर्यटन, शिक्षण, रोजगार व पर्यटनाच्या दृष्टीने या मार्गावर विमानासाठी प्रवाशांची मागणी आहे. त्यानुसार नागरी उड्ड्यण संचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो एअरलाईन्स आणि गो-एअरला मंजुरी दिल ...
डीएमके पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांना पुन्हा एकदा प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 94 वर्षीय करुणानिधी गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. ...
'एक देश, एका निवडणूक' या धोरणाला माझा पाठिंबा आहे, असे म्हणत थलायवा रजनिकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकत्रित निवडणुका घेण्याच्या संकल्पनेस आपले समर्थन दर्शवले आहे. ...
महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरुन पाच जणांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता चेन्नईमध्येही असेच प्रकरण समोर आले आहे. ...
अंतराळ विज्ञानामध्ये भारतीय संशोधकांनी नेहमीच महत्त्वाचे शोध लावलेले आहेत.अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (पीआरएल) या संस्थेतील संशोधकांनी आता एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. ...