कोरोना व्हायरसमुळे आधीच बिजिंग आणि वॉशिंग्टनमध्ये मोठे ट्रेड वॉर सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या युद्धाला आता आणखी वेग आला आहे. अॅपलने त्याच्या पुरवठादार कंपन्यांना चीनच्या बाहेर उत्पादन प्रकल्प हलविण्यास सांगितले आहे. ...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरू आहे. बेंगळुरूसह इतरही काही शहरे पुन्हा लॉकडाउनचा विचार करत आहेत. महानगरांमध्ये कोरोनाचा वेग वाढल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 लाख 50 हजारचा टप्पाही ओलांडला आहे. ...
१ जूनपासून देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. काही शहरांमध्ये तर कोरोनाच्या संसर्गाने चिंताजनक रूप धारण केले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर अद्याप कोणतंही औषध अथवा लस उपलब्ध झालेलं नाही. जगभरात त्यासाठी संशोधन करण्यात येत आहे. अशातच कोरोनासंदर्भात अनेक दावे देखील करण्यात येत आहे. ...