चेन्नई, मराठी बातम्या FOLLOW Chennai, Latest Marathi News
शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतर दोन आठवड्यांतच तरुणांच्या मृत्यूची बातमी आल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ...
गळ्यावर, हातावर आणि पायावर ब्लेडच्या खोल जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी सदर तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. ...
पूरग्रस्त भागात हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे अन्नाची पाकिटे आणि इतर आवश्यक वस्तू टाकल्या जात आहेत. ...
पतीने घरातून हकललं, दोन मुलांच्या संगोपनासाठी व्यवसायात उडी मारली. खडतर मार्गातून वाट काढत बनली यशस्वी उद्योजिका. ...
चेन्नईमध्ये मिचॉंग चक्रीवादळानंतर एका स्कुटीमध्ये अडकलेल्या सापाचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या श्वानाला रेस्क्यू टीम वाचवताना दिसतेय. या व्हायरल व्हिडीओने माणसातील माणुसकीचे दर्शन घडवले आहे. ...
Rajinikanth: सोशल मीडियावर सध्या रजनीकांत यांच्या बंगल्याबाहेरील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...
वादळामुळे ओडिशा, तेलंगणात सतर्कता बाळगण्यात आली आहे. वादळाने आंध्र प्रदेशात मोठा विध्वंस घडवून आणला. ...