चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
चेन्नई, मराठी बातम्या FOLLOW Chennai, Latest Marathi News
तिरुअनंतपुरमहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान तांत्रिक समस्येमुळे चेन्नईला वळवण्यात आल्याची घटना घडली आहे. ...
LPG Cylinder Price Cut: जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच (July 2025) एलपीजी युजर्सना दिलासा मिळाला आहे. खरंतर, ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करत भेट दिली आहे आणि दिल्ली ते मुंबईपर्यंत याची किंमत स्वस्त झालीये. ...
धक्कादायक बाब म्हणजे, या फसवणुकीत वृद्धासोबत त्यांची पत्नीही बळी पडली आणि हे दाम्पत्य तब्बल दीड महिना सायबर गुन्हेगारांच्या तावडीत होते. ...
मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एअरपोर्टवर चाहत्यांच्या गर्दीत अडकल्याने या अभिनेत्याला दुखापतीला सामोरं जावं लागलं ...
कमल हासन यांनी 'ठग लाईफ'च्या इव्हेंटला प्रख्यात दिग्दर्शक मणी रत्नम यांच्यासमोर जाहीर कबुली दिली. काय म्हणाले कमल हासन बघा (thug life) ...
Dr. Mathew Samuel News: मुंबईतील लीलावती आणि रिलायन्स रुग्णालयात ते नियमित रुग्णांना उपचार देण्यासाठी येत होते. ...
जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या एड शीरननं चैन्नईमध्ये देसी 'चंपी'चा आनंद घेतलाय. ...
'परफेक्ट' फेम गायक एड शीरनची चेन्नईत धमाल ...