Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, फोटोFOLLOW
Chennai super kings, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगचे पाचवेळा जेतेपद पटकावण्याचा पराक्रम काल केला. गुजरात टायन्सवर ५ विकेट्स राखून त्यांनी विजय मिळवला. आयपीएल इतिहासात प्रथमच फायनल सामना रिझर्व्ह दिवशी खेळवला गेला. साखळी सामन्यातील शेवटच्या सामन्यापर्यंत प्ले ऑ ...
IPL 2023 Final GT vs CSK Live : साई सुदर्शन ४७ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारांसह ९६ धावा, वृद्धीमान साहाच्या ३९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५४ धावा आणि शुबमन गिलच्या ३९ धावांच्य जोरावर गुजरात टायटन्सने ४ बाद २१४ धावांचा डोंगर उभा केला. चेन्नई सुपर किंग् ...
CSK vs GT Final Match: फायनलच्या बाबतीत असे फारच विरळ घडते. आता आयपीएलने वाट पाहून हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे आज घेण्याचे ठरविले आहे. असे असताना काल जे प्रेक्षक लाभले होते, ते आज पुन्हा येणार का असा यक्षप्रश्न आयपीएल आयोजकांसमोर उभा ठाकला आहे. ...
IPL 2023, Play Offs Scenario: गुजरात टायटन्स ( १८) आणि चेन्नई सुपर किंग्स ( १७) यांच्यात इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा क्वालिफायर १ सामना होणार आहे. लखनौ सुपर जायंट्सने ही थरारक विजयाची नोंद करून प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली आहे. आता १ जागेसाठी ३ संघ श ...
IPL 2023 Play Offs Scenario : कोलकाता नाइट रायडर्सने रविवारी चेन्नई सुपर किंग्सवर ६ विकेट्सने विजय मिळवून आयपीएल २०२३ प्ले ऑफ शर्यतीचे आव्हान कायम राखले आहे. १३ सामन्यांत त्यांचे आता १२ गुण झाले आहेत आणि KKR सह १२ गुणांची कमाई करून आणखी तीन संघ प्ले ...