Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, फोटोFOLLOW
Chennai super kings, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
इंडियन प्रीमिअर लीग ही युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठीचे हक्काचे व्यासपीठ.. आयपीएलनं आतापर्यंत अनेक स्टार खेळाडू टीम इंडियाला दिले. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या अन् आता नवं नाव सांगायचे झाले तर टी नटराजन... हा ओघ यापुढेही ...
देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसाला साडेतीन लाखांच्या घरात वाढत असताना रोज सायंकाळी स्टेडियममध्ये IPL 2021चा थरार रंगत होता आणि पुढेही सुरू राहील... ...
IPL 2021: आयपीएलमध्ये यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचा संघ दमदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पण हाच संघ गेल्यावर्षी प्ले-ऑफपर्यंतही पोहोचून शकला नव्हता. धोनीनं यामागचं कारण आता स्पष्ट केलंय. जाणून घेऊयात... ...
देशातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे इंडियन प्रीमिअर लीगमधून आतापर्यंत पाच खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्याचा सर्वाधिक फटका राजस्थान रॉयल्स संघाला बसलेला पाहायला मिळत आहे. ...
२८ चेंडू नाबाद ६२ धावा, ४-१-१३-३ अशी गोलंदाजी अन् एक अफलातून रन आऊट... आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स ( CSK ) Vs रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ( RCB) असा सामना नव्हे तर रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) Vs Royal Challengers असा सामना रंगला ...