लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2023, CSK vs GT Live : गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली, चेन्नई सुपर किंग्सची चिंता वाढली; धोक्याचा इशारा देतेय आकडेवारी - Marathi News | IPL 2023, CSK vs GT Live : Gujarat Titans have won the toss and they've decided to bowl first, know both team playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकली, चेन्नई सुपर किंग्सची चिंता वाढली; धोक्याचा इशारा देतेय आकडेवारी

IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत. ...

IPL 2023, CSK vs GT Live : भाई, MS Dhoniसाठी गर्लफ्रेंडला सोडून आला! गुजरात टायटन्सचं होम ग्राऊंड, पण हवा 'थाला'ची; Photo - Marathi News | IPL 2023, CSK vs GT Live : Gujarat Titans home ground, but it's filled with Yellove; MS Dhoni fans in huge numbers in Narendra Modi stadium, PHOTO | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भाई, MS Dhoniसाठी गर्लफ्रेंडला सोडून आला! गुजरात टायटन्सचं होम ग्राऊंड, पण हवा 'थाला'ची; Photo

IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत. ...

IPL 2023 : याला म्हणतात 'भक्ती'! महेंद्रसिंग धोनीसोबत फोटो काढण्यापूर्वी 'तिनं' केलं असं काहीतरी, Video  - Marathi News | IPL 2023 : A MS Dhoni fan wanted a picture with him, when she posed & clicked a picture with MS Dhoni, she took off her footwear, Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :याला म्हणतात 'भक्ती'! महेंद्रसिंग धोनीसोबत फोटो काढण्यापूर्वी 'तिनं' केलं असं काहीतरी, Video 

IPL 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी महेंद्रसिंग धोनीची ( MS Dhoni) क्रेझ अजूनही कायम आहे. ...

IPL 2023, CSK vs GT Live : CSK च्या फॅनसाठी वाईट बातमी; महेंद्रसिंग धोनी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी - Marathi News | IPL 2023, CSK vs GT Live : Chennai Super Kings skipper MS Dhoni doubtful for opening clash against Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK च्या फॅनसाठी वाईट बातमी; महेंद्रसिंग धोनी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी

IPL 2023, CSK vs GT Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत. ...

IPL 2023, CSK vs GT Live : MS Dhoni ला हरवण्यासाठी हार्दिक पांड्याच्या मदतीला एबी डिव्हिलियर्स आला, म्हणाला... - Marathi News | IPL 2023, CSK vs GT Live : AB de Villiers' groundbreaking message to Hardik Pandya hours before Gujarat Titans vs Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni ला हरवण्यासाठी हार्दिक पांड्याच्या मदतीला एबी डिव्हिलियर्स आला, म्हणाला...

IPL 2023, CSK vs GT Live : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करताना हार्दिकने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. तो आता भारतीय संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे आणि बीसीसीआयने त्याच्या खांद्यावर ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी जवळपास सोपवली आहे. ...

Ben Stokes MS Dhoni, IPL 2023: CSKकडून खेळणाऱ्या बेन स्टोक्ससाठी MS Dhoni ने तयार केला 'मास्टर प्लॅन'; वाचा काय म्हणाले... - Marathi News | IPL 2023 ben stokes role ms dhoni ipl 2023 csk vs gt match chennai super kings gujarat titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSKकडून खेळणाऱ्या बेन स्टोक्ससाठी MS Dhoni ने तयार केला 'मास्टर प्लॅन'; वाचा काय म्हणाले...

Ben Stokes MS Dhoni: आज IPL 2023 चा सलामीचा सामना, CSKचा संघ गुजरात विरूद्ध खेळणार ...

IPL 2023: आज गुजरात विरुद्ध सीएसके; आयपीएल १६चे वाजणार बिगुल, पाहा दोन्ही संघातील खेळाडूंची यादी - Marathi News | IPL 2023: The IPL will start from today and the first match will be Gujarat Titans vs Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज गुजरात विरुद्ध सीएसके; IPL १६चे वाजणार बिगुल, पाहा दोन्ही संघातील खेळाडूंची यादी

हार्दिक पांड्या वि. महेंद्रसिंग धोनीचे कौशल्य पणाला ...

IPL 2023: MS Dhoni च्या CSKला दुखापतग्रस्त मुकेश चौधरीसाठी हवाय पर्याय; 'या' 3 नावांची चर्चा - Marathi News | 3 young left arm pacers who could replace Mukesh Choudhary at CSK for IPL 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: CSKला दुखापतग्रस्त मुकेश चौधरीसाठी हवाय पर्याय; 'या' 3 नावांची चर्चा

IPL चा नवा सीझनपासून उद्यापासून होणार सुरू ...