राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
रवींद्र जडेजा आणि धोनी यांच्यातील वादावरही विश्वनाथन यांनी सत्य सांगितले. गेल्या वर्षी जडेजाला हंगामाच्या मधोमध कर्णधारपदावरून हटवल्यानंतर या दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याची कुणकुण लागली होती. ...