महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
फिल सॉल्ट व सुनील नरीन या जोडीने यंदाच्या पर्वात प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरवणारी फटकेबाजी केली आहे. पण, आज तुषार देशपांडेने पहिल्याच चेंडूवर KKR ला धक्का दिला. ...