महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
IPL 2024 Playoff qualification scenario : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या साखळी फेरीतील आता १६ सामने शिल्लक आहेत. आतापर्यंत ५४ साखळी सामने झाले आहेत आणि अजूनही प्ले ऑफची चार संघ निश्चित झालेली नाहीत. प्रत्येक सामन्याशेवटी ही शर्यत अधिक चुरशीची होत चालल ...