लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2021, MI vs CSK: नेट्समध्ये सराव केला, आज मैदानातही दिसला; तरी रोहित शर्मा संघाबाहेर का? काय आहे नेमकं कारण?  - Marathi News | IPL 2021 MI vs CSK why rohit sharma is not playing today against chennai super kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेट्समध्ये सराव केला, आज मैदानातही दिसला; तरी रोहित शर्मा संघाबाहेर का? काय आहे नेमकं कारण? 

IPL 2021, MI vs CSK: स्पर्धेच्या अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर असताना मुंबईच्या संघानं दोन महत्त्वाच्या खेळाडूंना संघाबाहेर का बसवलं यामागचं कारण समोर आलं आहे.  ...

IPL 2021, MI vs CSK Live: मोठी बातमी! रोहित नव्हे, पोलार्डकडे मुंबईचं कर्णधारपद; हार्दिक पंड्याही बाहेर; चेन्नईची फलंदाजी - Marathi News | IPL 2021 MI vs CSK Live Rohit sharma not playing first match Pollard captain chennai wins toss select batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! रोहित नव्हे, पोलार्डकडे मुंबईचं कर्णधारपद; हार्दिक पंड्याही बाहेर; चेन्नईची फलंदाजी

IPL 2021, MI vs CSK Live: चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात आज रविवारी होणाऱ्या धडाकेबाज आणि तुल्यबळ सामन्याद्वारे इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या पर्वाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. ...

IPL 2021: १० पैकी केवळ १ सामना जिंकलेल्या संघाला बनवलं चॅम्पियन, 'या' खेळाडूला तोड नाही; आता धोनीला बनवणार चॅम्पियन! - Marathi News | Dwayne Bravo chennai Super kings champion all rounder IPL 2021 mumbai indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१० पैकी केवळ १ सामना जिंकलेल्या संघाला बनवलं चॅम्पियन, आता 'हा' खेळाडू धोनीला बनवणार चॅम्पियन!

IPL 2021, CSK: आयपीएलच्या धुमधडाक्याला आजपासून पुन्हा एकदा सुरुवात होतेय. यंदाचं आयपीएलचं पर्व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं स्थगित करण्यात आलं होतं. ...

IPL 2021, MI vs CSK: मुंबई विरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वीच धोनीचा जलवा, ८ षटकार ठोकत दिला इशारा; पाहा VIDEO - Marathi News | IPL 2021 MI vs CSK Dhoni hits 8 sixes before the match against Mumbai indians watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई विरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वीच धोनीचा जलवा, ८ षटकार ठोकत दिला इशारा; पाहा VIDEO

IPL 2021, MI vs CSK: कोरोना प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा आजपासून पुन्हा सुरू होत आहे. उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. ...

IPL 2021 MI vs CSK: बर्थडे साजरा करणाऱ्या क्रिकेटरची भविष्यवाणी; MI आणि CSK मध्ये कुठली टीम बाजी मारणार?   - Marathi News | CSK VS MI IPL 2021: Big IPL Prediction by birthday boy Aakash Chopra , Who will win the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI आणि CSK सामन्यात ‘ही’ टीम बाजी मारणार; IPL मॅचची भविष्यवाणी

मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना रंगतदार होणार आहे. मात्र या दोन टीममध्ये बाजी कोण मारणार याची उत्सुकता तुम्हालाही असेल ना? ...

टी-२० विश्वचषकाची ‘रंगीत तालीम’; आजपासून आयपीएल १४चा दुसरा टप्पा यूएईच्या मैदानांवर रंगणार - Marathi News | The second phase of IPL 14 will be played in UAE from today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० विश्वचषकाची ‘रंगीत तालीम’; आजपासून आयपीएल १४चा दुसरा टप्पा यूएईच्या मैदानांवर रंगणार

महान फलंदाज सचिन तेंडुलकर यूएईत दाखल झाला. तो मुंबई इंडियन्स पथकाचा मेंटॉर आहे. याशिवाय संघाला मार्गदर्शन तसेच सपोर्ट स्टाफला सहकार्य करतो. ...

चेन्नईला बसला धक्का, सॅम कुरेनसह डुप्लेसिस पहिल्या सामन्यातून बाहेर - Marathi News | duplessis out of first match with Sam Curran from chennai super king in ipl pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईला बसला धक्का, सॅम कुरेनसह डुप्लेसिस पहिल्या सामन्यातून बाहेर

सॅम हा भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत खेळला होता, मात्र ही मालिका बायोबबलचा भाग नव्हती. ...

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सचा ऑल राऊंडर दुबईत दाखल, पण मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याला मुकणार - Marathi News | IPL 2021 : Sam Curran reaches UAE for IPL 2021, but unavailable for CSK-MI fixture | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सला दुसरा धक्का; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याला आणखी एक खेळाडू मुकणार

CPLची आज फायनल होणार आहे आणि त्यानंतर फॅफ, इम्रान ताहीर आणि ड्वेन ब्राव्हो हे तीन CSKचे शिलेदार दुबईत दाखल होतील ...