लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
MI विरुद्ध रचिनसह ऋतुराजची फिफ्टी! बालेकिल्ल्यात CSK नं वाजवली विजयाची 'शिट्टी' - Marathi News | IPL 2025 CSK vs MI Rachin Ravindra finishes With SIX Front Of MS Dhoni CSK wins the ‘El Clasico’ by 4 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI विरुद्ध रचिनसह ऋतुराजची फिफ्टी! बालेकिल्ल्यात CSK नं वाजवली विजयाची 'शिट्टी'

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात धोनीसमोर रचिननं सिक्सर मारून संपवली मॅच ...

रिक्षा चालकाच्या पोराचं दमदार पदार्पण! कोण आहे MI चा 'इम्पॅक्ट प्लेयर' Vignesh Puthur? - Marathi News | IPL 2025 CSK vs MI Who is Vignesh Puthur? Mumbai Indians’s impact player making his IPL debut versus Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिक्षा चालकाच्या पोराचं दमदार पदार्पण! कोण आहे MI चा 'इम्पॅक्ट प्लेयर' Vignesh Puthur?

रिक्षा वाल्याच्या पोराला आश्चर्यकारकरित्या मिळाली पदार्पणाची संधी, अन् त्यानं त्याचं सोनंही केलं ...

MS Dhoni Quick Stumping : ...अन् MS धोनीनं ०.१२ सेकंदात सूर्या भाऊचा खेळ केला खल्लास! (VIDEO) - Marathi News | IPL 2025 CSK vs MI 43 Year Old MS Dhoni Affect Lightning Quick Stumping Of Suryakumar Yadav Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Quick Stumping : ...अन् MS धोनीनं ०.१२ सेकंदात सूर्या भाऊचा खेळ केला खल्लास! (VIDEO)

वयाच्या ४३ व्या वर्षी धोनीची विकेटमागची चपळाई ही या दिग्गजाच्या फिटनेसचा सर्वोत्तम दर्जा दाखवून देणारी होती.  ...

CSK विरुद्ध MI चा हिरो ठरला झिरो! रोहित शर्मा ठरला IPL मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज - Marathi News | IPL 2025 CSK vs MI Rohit Sharma Registers His 18th Duck In IPL Joint Most By Any Batter In League History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK विरुद्ध MI चा हिरो ठरला झिरो! रोहित ठरला IPL मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज

हिटमॅननं नको तिथं केली मॅक्सवेल अन् दिनेश कार्तिकच्या रेकॉर्डशी बरोबरी ...

IPL 2025 : नव्या-जुन्या कर्णधारांपुढील नवी कोरी आव्हाने, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | IPL 2025: New challenges ahead for new and old captains, know the details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : नव्या-जुन्या कर्णधारांपुढील नवी कोरी आव्हाने, जाणून घ्या सविस्तर

शनिवारपासून सुरु झालेल्या आयपीएलच्या १८व्या हंगामात प्रत्येक फ्रँचायझीच्या कर्णधारांबद्दल... ...

CSK vs MI Head To Head Record : इथं पाहा IPL मधील दोन यशस्वी संघांचा एकमेकांविरुद्धचा रेकॉर्ड - Marathi News | IPL 2025 Chennai Super Kings vs Mumbai Indians Match 3 Know CSK vs MI Head To Head Record Stats | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs MI Head To Head Record : इथं पाहा IPL मधील दोन यशस्वी संघांचा एकमेकांविरुद्धचा रेकॉर्ड

आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात CSK VS MI यांच्यातील लढतीत कोण कुणावर पडलंय भारी? ...

IPL 2025 CSK vs MI : 'अनकॅप्ड' धोनी थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार की, 'इम्पॅक्ट'सह छाप सोडणार? - Marathi News | IPL 2025 CSK vs MI Match 3 Lokmat Player to Watch Mahendra Singh Dhoni Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 CSK vs MI : 'अनकॅप्ड' धोनी थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार की, 'इम्पॅक्ट'सह छाप सोडणार?

CSK संघ मैदानात उतरला की, एकच ट्रेंड चर्चेत येतो तो म्हणजे धोनी फॉर रीजन.  ...

IPL 2025 CSK vs MI : येलो जर्सीतील गर्दीतही दिसेल हिटमॅन रोहित शर्माची क्रेझ; जाणून घ्या त्यामागची खास गोष्ट - Marathi News | IPL 2025 CSK vs MI Match 3 Lokmat Player to Watch Rohit Sharma Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 CSK vs MI : येलो जर्सीतील गर्दीतही दिसेल रोहित शर्माची क्रेझ; जाणून घ्या त्यामागची गोष्ट

चेन्नईच्या मैदानात मुंबईकर रोहित शर्माचीही दिसेल क्रेझ, जाणून घ्या त्यामागची खास कारणं ...