लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2022: संघासाठी ज्यांनी खाल्ल्या खस्ता; त्यांनाच CSK दाखवणार बाहेरचा रस्ता? 'या' खेळाडूचं स्थान धोक्यात - Marathi News | ipl 2022 retention csk not retain suresh raina and faf du plessis mega auction | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :संघासाठी ज्यांनी खाल्ल्या खस्ता; त्यांनाच CSK दाखवणार बाहेरचा रस्ता?

IPL 2022: संघाला चॅम्पियन करणाऱ्या दोन खेळाडूंना सीएसके नारळ देण्याची शक्यता ...

IPL 2022 Retention : मोठी बातमी, आयपीएल फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावं आली समोर; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट - Marathi News | IPL 2022 Retention : MS Dhoni, Virat Kohli, Rohit Sharma, Jasprit Bumrah retained by IPL franchises for 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल फ्रँचायझींनी संघात कायम राखलेल्या खेळाडूंची नावं आली समोर; जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

IPL 2022 Retention : इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्याआधी ८ फ्रँचायझींना त्यांच्या ४ रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवण्याची आज अखेरची तारीख आहे. ...

IPL 2022 Retention : महेंद्रसिंग धोनीनं घेतला मोठा निर्णय, CSKला धर्मसंकटातून वाचवले; नव्या खेळाडूसाठी मोकळी केली 'टॉप'ची जागा - Marathi News | MS Dhoni not keen to be CSK's first retention; want franchise to pay higher salary to other players: Report | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 Retention : महेंद्रसिंग धोनीनं घेतला मोठा निर्णय, CSKला धर्मसंकटातून वाचवले

IPL 2022 Retention : आयपीएल २०२२साठी जानेवारीत मेगा ऑक्शन होणार आहे आणि ८ फ्रँचायझींना संघात कोणते ४ खेळाडू कायम राखले जाणार आहेत, यासाठीची मुदत ३० नोव्हेंबरला संपत आहे. ...

Abu Dhabi T10: ६,६,६,६,६,४,४,४;  मोईन अलीनं ८ चेंडूंत कुटल्या ४२ धावा, ६ षटकांत संघासाठी उभारल्या १०६ धावा - Marathi News | Abu Dhabi T10: Moeen Ali, Kennar Lewis help Northern Warriors register first win of tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Abu Dhabi T10: ६,६,६,६,६,४,४,४;  मोईन अलीनं ८ चेंडूंत कुटल्या ४२ धावा, ६ षटकांत संघासाठी उभारल्या १०६ धावा

Abu Dhabi T10:  मोईन अली आणि केनार लुईस यांच्या फटकेबाजीच्या जोरावर नॉर्दर्न वॉरियर्स संघानं टी१० लिगमध्ये चेन्नई ब्रेव्ह्स संघाला पराभूत केलं. ...

IPL 2022 Auction : CSK तीन वर्षांसाठी महेंद्रसिंग धोनीला कायम राखणार; जाणून घ्या लखनौचा कर्णधार कोण होणार? - Marathi News | IPL 2022: CSK likely to retain MS Dhoni for three seasons, KL Rahul is likely to lead Goenka’s new Lucknow team | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 साठी ८ फ्रँचायझींना ४ खेळाडूंना करायचेय रिटेन; जाणून घ्या CSK ते MI कोणाचा पत्ता होणार कट

IPL 2022 Auction : इंडियन प्रीमिअर लीग २०२२ ( Indian Premier League 2022) मध्ये दहा संघ खेळणार असल्यामुळे जानेवारीत मेगा ऑक्शन होणार आहे. ...

IPL 2022: टीम इंडियात फ्लॉप ठरलेला खेळाडू चेन्नईकडून खेळणार; धोनीच्या हट्टापुढे CSK झुकणार? - Marathi News | ipl 2022 mega auction csk might buy hardik pandya next season on ms dhonis insistence | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात फ्लॉप ठरलेला खेळाडू चेन्नईकडून खेळणार; धोनीच्या हट्टापुढे CSK झुकणार?

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूवर सीएसकेची नजर; ऑक्शनमध्ये बोली लावणार ...

IPL 2022: आयपीएल 2022 च्या सलामीला मुंबई-चेन्नई भिडणार? BCCI चं वेळापत्रक आलं समोर, धोनी सलामीचा सामना खेळणार  - Marathi News | IPL 2022 likely to kick off on April 2 in Chennai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल 2022 च्या सलामीला मुंबई-चेन्नई भिडणार?  BCCI नं तयार केलंय वेळापत्रक

IPL 2022: आयपीएल 2022 च्या (IPL 2022) सीजनमध्ये 8 ऐवजी 10 संघ मैदानात उतरतील. ...

IPL 2022 Auction: दिल्ली कॅपिटल्स टीम इंडियाच्या दोन स्टार्सना संघाबाहेर करणार; CSKही अष्टपैलू खेळाडूला डच्चू देणार - Marathi News | IPL 2022 Auction: Big reveal by R.Ashwin, ‘I and Shreyas Iyer will not be retained by Delhi Capitals’,  CSK will not retain Dwayne Bravo  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२२साठी दिल्ली कॅपिटल्स व चेन्नई सुपर किंग्सची रणनिती ठरली, बघा कोणाला करणार बाहेर

IPL 2022 Auction: दोन नवीन संघ दाखल झाल्यामुळे बीसीसीआय खेळाडूंचा पुन्हा लिलाव करणार आहे आणि त्यासाठी सध्या सहभागी असलेल्या 8 फ्रँचायझींना त्यांच्या ताफ्यातील चार खेळाडू रिटेन ( कायम राखण्याची) संधी दिली आहे. ...