लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
Mukesh Chaudhary Super Catch, IPL 2022 CSK vs RCB: चेंडू हवेत जाताच मुकेश धावत सुटला अन् हवेत झेपावत टिपला अप्रतिम कॅच! - Marathi News | Mukesh Chaudhary takes Superb Catch to dismiss Rajat Patidar in IPL 2022 CSK vs RCB match watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: चेंडू हवेत जाताच मुकेश धावत सुटला अन् हवेत झेपावत टिपला अप्रतिम कॅच!

मुकेशने झेल टिपला पण त्याला एकही बळी मिळाला नाही ...

Controversial Run Out IPL 2022, CSK vs RCB Live Updates : चेंडू हातातही नव्हता तरी दिला रन आऊट; Third Umpire चा आणखी एक वादग्रस्त निर्णय?, Video  - Marathi News | IPL 2022, CSK vs RCB Live Updates : Devon Conway & Dwaine Pretorius run out to Harshal Patel, But did the ball ricochet off his hands into the stumps with a bail still on to be dislodged? Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेंडू हातातही नव्हता तरी दिला रन आऊट; Third Umpire चा आणखी एक वादग्रस्त निर्णय?, Video 

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात अम्पायरच्या चुकीच्या निर्णयांची मालिका कायम आहे. ...

Maheesh Theekshana IPL 2022, CSK vs RCB Live Updates : मोईन अलीचे दणक्यात पुनरागमन, CSK साठी ठरला गेम चेंजर; RCBची समाधानकारक कामगिरी - Marathi News | IPL 2022, CSK vs RCB Live Updates : Maheesh Theekshana gets three wickets in the 19th over, Mahipal Lomror played his hand for RCB, CSK need to chase 174  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोईन अलीचे दणक्यात पुनरागमन, CSK साठी ठरला गेम चेंजर; RCBची समाधानकारक कामगिरी

विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी चांगली सुरूवात करून दिली, परंतु मोईन अलीने ( २-२८) सामन्याला कलाटणी दिली. ...

Virat Kohli Suresh Raina, IPL 2022, CSK vs RCB Live Updates : विराट कोहली आज ठिकठाक खेळला, पण ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सुरेश रैनाचा मोठा विक्रम मोडला!  - Marathi News | IPL 2022, CSK vs RCB Live Updates : Virat Kohli Surpassed Suresh Raina and becomes second most sixes in T20 Cricket History by Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली आज ठिकठाक खेळला, पण ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सुरेश रैनाचा मोठा विक्रम मोडला! 

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : विराट कोहली व फॅफ ड्यू प्लेसिस यांनी चांगली सुरूवात करून दिली, परंतु मोईन अलीने सामन्याला कलाटणी दिली ...

Virat Kohli IPL 2022, CSK vs RCB Live Updates : मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात विराट कोहलीशी घेतला पंगा; RCBच्या ओपनरला चेंडू फेकून मारला!  - Marathi News | IPL 2022, CSK vs RCB Live Updates : Fuller on off stump, Kohli pushes it back as he comes down. Mukesh Choudhary hurls a throw back that hits Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात विराट कोहलीशी घेतला पंगा; RCBच्या ओपनरला चेंडू फेकून मारला! 

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सची धडपड सुरू आहे. ...

MS Dhoni vs Faf du Plessis IPL 2022, CSK vs RCB Live Updates : महेंद्रसिंग धोनीने मैदानावर पाऊल ठेवताच झाला विक्रम, CSK चा स्टार खेळाडू परतल्याने RCBचं वाढलं टेंशन - Marathi News | IPL 2022, CSK vs RCB Live Updates : CSK have won the toss and will bowl first against RCB,  Moeen Ali replaces Mitchell Santner  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीने मैदानावर पाऊल ठेवताच झाला विक्रम, CSK चा स्टार खेळाडू परतल्याने RCBचं वाढलं टेंशन

IPL 2022, Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५वे पर्व आता अंतिम टप्प्याच्या दिशेने झुकतेय आणि त्यामुळे प्ले ऑफची चुरसही वाढतेय... ...

IPL 2022: गोलंदाजांना धू धू धुतलं, वेंगसरकरांनी दिला मराठमोळ्या खेळाडूला भारतीय संघात सामील करण्याचा सल्ला - Marathi News | ipl 2022 former indian captain selector dilip vengsarkar says selectors must admit ruturaj gaikwad in test team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गोलंदाजांना धू धू धुतलं, वेंगसरकरांनी दिला मराठमोळ्या खेळाडूला भारतीय संघात सामील करण्याचा सल्ला

यापूर्वी झालेल्या सामन्यात त्यानं उत्तम फलंदाजी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. ...

MS Dhoni IPL 2022: 'कॅप्टन कूल'चा पारा चढतो तेव्हा... ज्या खेळाडूनं संघाला जिंकवलं त्याच्यावरच भडकला धोनी! - Marathi News | ms dhoni loses his cool video watch mahendra singh dhoni on mukesh choudhary in ipl 2022 csk vs srh match chennai super kings vs sunrisers hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कॅप्टन कूल'चा पारा चढतो तेव्हा... ज्या खेळाडूनं संघाला जिंकवलं त्याच्यावरच भडकला धोनी!

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या यंदाच्या सीझनमध्ये महेंद्रसिंग धोनीनं कर्णधारपद सोडलं होतं. पण आता पुन्हा एकदा त्याचं कर्णधारपदी पुनरागमन झालं ...