Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Chennai super kings, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
महेंद्रसिंग धोनीने ( MS Dhoni) कर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजाकडे ( Ravindra Jadeja) सोपवली. पण, ८ सामन्यांत केवळ २ विजय मिळाल्यानंतर जडेजाकडून ती जबाबदारी पुन्हा धोनीकडेच आली. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या प्ले ऑफ शर्यतीत बाद होणारा चेन्नई सुपर किंग्स ( CSK) हा दुसरा संघ ठरला. २०२० आणि २०२२ अशा दोन पर्वात चेन्नईला प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवता आलेला नाही. ...
पॉवर कटमुळे या सामन्यात DRS सुविधात उपलब्ध नव्हती आणि त्यामुळे चेन्नईच्या फलंदाजांना DRS घेता आला नाही. त्याचा मोठा फायदा मात्र मुंबई इंडियन्सला झाला. ...
सेहवागने DRS साठी जनरेटरचा वापर न करण्यावरून प्रश्न उपस्थित केले आहे. तो म्हणाला, 'वीज नसल्याने डीआरएस सुविधा उपलब्ध नव्हती, ही आश्चर्याची गोष्ट आहे. ...