लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2019 : ... अन् त्या चोराला पकडायला पोलीस थेट स्टेटियममध्येच घुसतात तेव्हा - Marathi News | IPL 2019: ... and when the police enter in the stadium to catch the thief | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ... अन् त्या चोराला पकडायला पोलीस थेट स्टेटियममध्येच घुसतात तेव्हा

वॉटसनचा एक षटकार यावेळी थेट प्रेक्षकांमध्ये गेला आणि त्यानंतर चोर-पोलीसांचा खेळ सुरु झाल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2019 : केदार जाधवला चेन्नई सुपर किंग्सकडून बर्थडे गिफ्ट; पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: Birthday celebration of Kedar Jadhav with Chennai Super Kings team mates; Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : केदार जाधवला चेन्नई सुपर किंग्सकडून बर्थडे गिफ्ट; पाहा व्हिडीओ

IPL 2019: केदार जाधवला वाढदिवसाला चेन्नई संघाने दिलेली ही विजयाची भेट ठरली. ...

IPL 2019 : DJ ब्राव्होच्या गाण्यावर थिरकला शेन वॉटसन, Video - Marathi News | IPL 2019 : Shane Watson dances to DJ Bravo's tune after DC vs CSK match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : DJ ब्राव्होच्या गाण्यावर थिरकला शेन वॉटसन, Video

IPL 2019 : चॅम्पियन... चॅम्पियन, या गाण्यानं DJ क्षेत्रात दमदार एन्ट्री करणाऱ्या ड्वेन ब्राव्होचं नवं गाणं नुकतंच चाहत्यांच्या भेटीला आलं. ...

IPL 2019 : बॉक्सवर उभे राहिले म्हणून 'लिटल मास्टर' गावस्कर ट्रोल, इंग्लंडच्या खेळाडूचा पराक्रम - Marathi News | IPL 2019: Kevin Pietersen trolls legend Sunil Gavaskar for standing on a box to look taller than him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : बॉक्सवर उभे राहिले म्हणून 'लिटल मास्टर' गावस्कर ट्रोल, इंग्लंडच्या खेळाडूचा पराक्रम

IPL 2019: मैदानावरील या घडामोडी क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करत आहेतच, परंतु पडद्यामागेही अशा अनेक गोष्टी घडत आहेत.  ...

IPL 2019 : झिवा जेव्हा कॅप्टन कूल धोनीसाठी चिअर करते... पाहा व्हिडीओ  - Marathi News | IPL 2019 : Go Papaaaaa, says Ziva Dhoni during DC vs CSK match at Feroz Shah Kotla, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : झिवा जेव्हा कॅप्टन कूल धोनीसाठी चिअर करते... पाहा व्हिडीओ 

IPL 2019 : शेन वॉटसन आणि सुरेश रैना यांनी चेन्नई सुपर किंग्सला इंडियन प्रीमिअर लीगमध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवून दिला. ...

IPL 2019 : चेन्नईचा दिल्लीवर सहज विजय - Marathi News | IPL 2019: Easy win over Delhi capitals by Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चेन्नईचा दिल्लीवर सहज विजय

चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सवर सहा विकेट्स राखत सहज विजय मिळवला. ...

IPL 2019 : चेन्नईचा भेदक मारा, दिल्लीच्या 147 धावा - Marathi News | IPL 2019: Delhi scored 147 runs against Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : चेन्नईचा भेदक मारा, दिल्लीच्या 147 धावा

ड्वेन ब्राव्होने भेदक मारा करत दिल्लीच्या तीन फलंदाजांना बाद केले. ...

IPL 2019 : माही भाई तयार राहा, खेळ दाखवायला येतोय रिषभ पंत... - Marathi News | IPL 2019: MS Dhoni be ready because Rishabh Pant is in good form... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : माही भाई तयार राहा, खेळ दाखवायला येतोय रिषभ पंत...

आपण दिलेले चॅलेंज पंत पूर्ण करणार का, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. ...