लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
पंजाबविरुद्ध अव्वल स्थानावर चेन्नईची नजर - Marathi News | Chennai eye top position in Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंजाबविरुद्ध अव्वल स्थानावर चेन्नईची नजर

प्ले आॅफमध्ये स्थान निश्चित करीत अव्वल स्थान पटकाविणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स आज, रविवारी आयपीएलच्या अखेरच्या साखळी लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबवर विजय नोंदवून अव्वल स्थान टिकविणाºयावर भर देणार आहे. ...

IPL 2019 : प्ले ऑफचे चौथे स्थान कोणाला,कोण असेल टॉप? जाणून घ्या गणित - Marathi News | IPL 2019: Who is the fourth in the play-off, who will be top? know all things | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : प्ले ऑफचे चौथे स्थान कोणाला,कोण असेल टॉप? जाणून घ्या गणित

IPL 2019: कोलकाता नाईट रायडर्स संघाने शुक्रवारी आयपीएलमध्ये प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. ...

IPL 2019 : जेव्हा धोनी रैनाला देतो बॅटींग टीप्स, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: When MS Dhoni gives batting tips to Suresh Raina, the video is viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : जेव्हा धोनी रैनाला देतो बॅटींग टीप्स, व्हिडीओ वायरल

रैनाला जो सूर गवसला तो चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीमुळे, असे म्हटले जात आहे.  ...

IPL 2019 : मॅचनंतर धोनीने वाटली चाहत्यांना गिफ्ट, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: MS Dhoni's gift to fans, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : मॅचनंतर धोनीने वाटली चाहत्यांना गिफ्ट, पाहा व्हिडीओ

सामना संपल्यावर धोनीने एक वेगळेच टी-शर्ट परीधान केले आणि त्यानंतर तो चाहत्यांना गिफ्ट्स देण्यासाठी तयार झाला. ...

अखेर महेंद्रसिंग धोनीने उघड केले त्याच्या चपळ यष्टीरक्षणामागचे गुपित  - Marathi News | Finally, MS Dhoni open the secret behind his quick Wicket keeping | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अखेर महेंद्रसिंग धोनीने उघड केले त्याच्या चपळ यष्टीरक्षणामागचे गुपित 

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची यष्टीमागची चपळता सर्वश्रुत आहे. वाढत्या वयासोबत तर माहीच्या यष्टीरक्षणाचा दर्जा अधिकाधिक उंचावत चालला आहे. ...

 IPL 2019 : चेन्नईचा दिल्लीवर मोठा विजय - Marathi News | IPL 2019: Chennai's Big win over Delhi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : IPL 2019 : चेन्नईचा दिल्लीवर मोठा विजय

धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने दिल्लीवर ८० धावांनी दमदार विजय मिळवला. ...

 IPL 2019 : ... जेव्हा धोनी मारतो एका हाताने सिक्सर, व्हिडीओ वायरल - Marathi News | IPL 2019: ... when MS Dhoni kicks in with one handed sixer, video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : IPL 2019 : ... जेव्हा धोनी मारतो एका हाताने सिक्सर, व्हिडीओ वायरल

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात तर धोनीने चक्क एका हातेन षटकार मारल्याचे पाहायला मिळाले. ...

 IPL 2019 : रैनाचे अर्धशतक, चेन्नईचे दिल्लीला 180 धावांचे आव्हान - Marathi News | IPL 2019: Raina's half century, Chennai's 180 for DelhiIPL 2019: Suresh Raina's fifty, Chennai Chennai Super Kings given 180 runs target to Delhi Capitals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : IPL 2019 : रैनाचे अर्धशतक, चेन्नईचे दिल्लीला 180 धावांचे आव्हान

रैनाने ३७ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५९ धावा केल्या. ...