लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL 2021, CSK vs RR T20 Live : ऋतुराज गायकवाडचा 'स्पार्क' संपला?, MS Dhoniनं बाकावर बसवण्याचा इशारा दिला! - Marathi News | IPL 2021, CSK vs RR T20 Live : Robin Uthappa to replace Ruturaj Gaikwad? CSK's likely XI against RR in IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs RR T20 Live : ऋतुराज गायकवाडचा 'स्पार्क' संपला?, MS Dhoniनं बाकावर बसवण्याचा इशारा दिला!

ipl 2021  t20 CSK vs RR live match score updates  Mumbai पहिल्या सामन्यात भोपळाही फोडू न शकलेल्या फॅफ ड्यू प्लेसिसनं पंजाबविरुद्ध संयमी खेळ करताना संघाला विजय मिळवून दिला. ...

IPL 2021: तुमच्याकडे जड्डू, तर आमच्याकडे पांड्या; सोशल मीडियावर हार्दिकची हवा! - Marathi News | IPL 2021 if csk have ravindra jadeja then mumbai indians have hardik Pandya for best fielding | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: तुमच्याकडे जड्डू, तर आमच्याकडे पांड्या; सोशल मीडियावर हार्दिकची हवा!

IPL 2021, Hardik Pandya: नेटिझन्सनी सीएसकेलाही चिमटा काढत मुंबई किती समतोल आहे आहे हेही सांगितले. याला कारणही तसेच आहे. ...

IPL 2021 : 'भाई अगला मॅच मत खेलना', सांगणाऱ्याची दीपक चहरनं केली बोलती बंद, PBKSविरुद्धची खेळी केली समर्पीत!  - Marathi News | IPL 2021 : Deepak Chahar dedicates best ever IPL performance to boy who messaged him 'Bhai agla match mat khelna' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : 'भाई अगला मॅच मत खेलना', सांगणाऱ्याची दीपक चहरनं केली बोलती बंद, PBKSविरुद्धची खेळी केली समर्पीत! 

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) संघानं शुक्रवारी आयपीएलच्या १४व्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद करताना गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली. ...

IPL 2021 : आला चहर, केला कहर!, चेन्नई सुपरकिंग्जची विजयी डरकाळी; पंजाब किंग्जचा ६ गड्यांनी पराभव - Marathi News | IPL 2021: Chennai Super Kings' winning streak; Punjab Kings defeated by 6 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : आला चहर, केला कहर!, चेन्नई सुपरकिंग्जची विजयी डरकाळी; पंजाब किंग्जचा ६ गड्यांनी पराभव

IPL 2021: वेगवान गोलंदाज दीपक चहरने पंजाबच्या फलंदाजीला खिंडार पाडत चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. ...

IPL 2021, CSK vs PBKS T20 : चेन्नई सुपर किंग्सच्या विजयानंतर महेंद्रसिंग धोनी म्हणाला, मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय! - Marathi News | IPL 2021, CSK vs PBKS T20 : "Makes me feel very old", MS Dhoni on playing his 200 game for Chennai Super kings  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs PBKS T20 : चेन्नई सुपर किंग्सच्या विजयानंतर महेंद्रसिंग धोनी म्हणाला, मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय!

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) शुक्रवारी आयपीएल २०२१मधील पहिल्या विजयाची नोंद केली. ...

IPL 2021, CSK vs PBKS T20 Match Highlight : दीपक चहरच्या भेदक माऱ्यानं पंजाब किंग्सला पोखरले, CSKनं सहजपणे त्यांना नमवले - Marathi News | IPL 2021, CSK vs PBKS T20 Match Highlight : Deepak Chahar stars in Chennai Super Kings' 6-wicket win over Punjab Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs PBKS T20 Match Highlight : दीपक चहरच्या भेदक माऱ्यानं पंजाब किंग्सला पोखरले, CSKनं सहजपणे त्यांना नमवले

IPL 2021, CSK vs PBKS T20 Match Highlight : चेन्नईनं हे लक्ष्य ६ विकेट्स व २६ चेंडू राखून सहज पार केले.  ...

IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनीला दोनशेव्या सामन्यात CSKकडून विजयाची भेट; दीपक चहरनं गाजवला दिवस - Marathi News | IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : In MS Dhoni's 200th game for Chennai Super Kings won by wickets 6 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : महेंद्रसिंग धोनीला दोनशेव्या सामन्यात CSKकडून विजयाची भेट; दीपक चहरनं गाजवला दिवस

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : चेन्नई सुपर किंग्सकडून ( Chennai Super Kings) २००वा सामना खेळणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) सहकाऱ्यांनी विजयाची भेट दिली. ...

IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : चार विकेट्स घेणाऱ्या दीपक चहरला कॅप्टन महेंद्रसिंग धोनी म्हणाला, 'जा जा'; Video Viral - Marathi News | IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : ‘Ja Ja’ – MS Dhoni brushes off lbw appeal made by Deepak Chahar against PBKS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs PBKS T20 Live : चार विकेट्स घेणाऱ्या दीपक चहरला कॅप्टन महेंद्रसिंग धोनी म्हणाला, 'जा जा'; Video Viral

IPL 2021 : CSK vs PBKS T20 Live Score Update : चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) गोलंदाज दीपक चहर ( Deepak Chahar) यानं आत पंजाब किंग्सच्या ( Punjab Kings ) फलंदाजांची दैना उडवली. ...