लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
Breaking: IPL 2021 schedule : मुंबई-चेन्नई भिडणार, जाणून घ्या दुसऱ्या टप्प्याचे सामन्यांची तारीख, वेळ अन् ठिकाण! - Marathi News | BREAKING: MI will take on CSK on September 19 to kickstart the second leg of IPL 2021, know Full Schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking: IPL 2021 schedule : मुंबई-चेन्नई भिडणार, जाणून घ्या दुसऱ्या टप्प्याचे सामन्यांची तारीख, वेळ अन् ठिकाण!

IPL 2021Full Schedule ; इंडियन प्रीमिअर लीगच्या ( The 2021 Indian Premier League) 14व्या पर्वातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहेत. ...

IPL 2021 Schedule : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्या लढतीपासून 19 सप्टेंबरला IPL 2021ला सुरुवात - Marathi News | IPL 2021 to resume with Mumbai Indians vs Chennai Super Kings on September 19th | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 Schedule : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्या लढतीपासून 19 सप्टेंबरला IPL 2021ला सुरुवात

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( The 2021 Indian Premier League) 14व्या पर्वातील उर्वरित सामने संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहेत. ...

सुरेश रैना अडचणीत सापडला; TNPLच्या लाईव्ह सामन्यात केलेल्या विधानामुळे 'जातीवादी'चा वाद सुरू झाला! - Marathi News | Suresh Raina caught in a casteist storm after 'Brahmin' remarks during commentary | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैना अडचणीत सापडला; TNPLच्या लाईव्ह सामन्यात केलेल्या विधानामुळे 'जातीवादी'चा वाद सुरू झाला!

भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना यानं तामिळनाडू प्रीमिअर लीगच्या लाईव्स सामन्यादरम्यान चेन्नईच्या संस्कृतीचे कौतुक केले, पण.. ...

IPL 2022 : महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी कायम राहणार की प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार?; जाणून घ्या शक्यता - Marathi News | IPL 2022 : MS Dhoni will remain the captain or will be made CSK coach know what is th possibility, Brad Hogg makes huge prediction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 : महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधारपदी कायम राहणार की प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार?; जाणून घ्या शक्यता

इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वातील उर्वरित सामने १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत यूएई येथे खेळवण्यात येणार आहेत. ...

झाडं लावा, जंगल वाचवा!, महेंद्रसिंग धोनीनं दिला संदेश, पण होतोय ट्रोल; जाणून घ्या कारण - Marathi News | MS Dhoni Shares Message to 'Plant Trees' But Twitter is Divided; Here's Why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झाडं लावा, जंगल वाचवा!, महेंद्रसिंग धोनीनं दिला संदेश, पण होतोय ट्रोल; जाणून घ्या कारण

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) सध्या कुटुंबीयांसोबत शिमला येथे भटकंतीला गेला आहे. ...

IPL 2021 स्थगित झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी घरी परतला, त्याचा लूक व्हायरल झाला! - Marathi News | MS Dhoni appears in a new "salt and pepper" look after IPL 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 स्थगित झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी घरी परतला, त्याचा लूक व्हायरल झाला!

इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व कोरोना व्हायरसमुळे स्थगित करावे लागल्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या घरी परतले ...

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आयोजन संकटात; अनेक बोर्ड भारतात येण्यास घाबरत आहेत, UAEचा विचार करा! - Marathi News | A Lot Of Boards Would Be Nervous About Going To India, Michael Hussey Feels It’s Difficult To Host T20 World Cup In India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आयोजन संकटात; अनेक बोर्ड भारतात येण्यास घाबरत आहेत, UAEचा विचार करा!

कोरोनाला रोखण्यासाठी बीसीसीआयनं तयार केलेला बायो-बबल फुटला अन् आयपीएलमध्ये सहभागी झालेले खेळाडू एकामागून एक पॉझिटिव्ह आढळले. ...

कोरोना संकटात लोकांची मदत करतोय CSKचा स्टार खेळाडू; सोनू सूदनं नाव जाहीर केलं अन् सुरू झाला कौतुकाचा वर्षाव! - Marathi News | Sonu Sood praises Karn Sharma for supporting the actor’s foundation in the COVID-19 pandemic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोना संकटात लोकांची मदत करतोय CSKचा स्टार खेळाडू; सोनू सूदनं नाव जाहीर केलं अन् सुरू झाला कौतुकाचा वर्षाव!

ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसवीर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांना हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळत नाहीत, त्यात दिवसाला तीन-साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. ...