Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Chennai super kings, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
IPL 2022 Retention : इंडियन प्रीमिअर लीग २०२२साठी मेगा ऑक्शन होणार आहे आणि त्याआधी ८ फ्रँचायझींना त्यांच्या ४ रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवण्याची आज अखेरची तारीख आहे. ...
IPL 2022 Auction: दोन नवीन संघ दाखल झाल्यामुळे बीसीसीआय खेळाडूंचा पुन्हा लिलाव करणार आहे आणि त्यासाठी सध्या सहभागी असलेल्या 8 फ्रँचायझींना त्यांच्या ताफ्यातील चार खेळाडू रिटेन ( कायम राखण्याची) संधी दिली आहे. ...