Chaturmas 2024 : देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे. Read More
Raksha Bandhan 2024: यंदा १९ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे सण साजरे होणार आहे, त्यात सख्ख्या भावाबरोबर मानलेल्या भावाला महत्त्व देण्याचे कारण वाचा. ...
Putrada Ekadashi 2024: कोणतेही व्रत हे भक्तिभावाने केले तर लाभ होतो, प्रयत्नांना प्रारब्धाची जोड असावी लागते आणि प्रारब्ध सत्कर्मातून तयार होतात, म्हणून हे व्रत! ...
Shravani Shukrawar 2024: श्रावण शुक्रवारी दिवेलागणीच्या वेळेस लक्ष्मी पूजनासह हे अत्यंत प्रभावी मानले गेलेले स्तोत्र आवर्जून म्हणावे किंवा श्रवण करावे, असे सांगितले जाते. ...
3 Auspicious Vrat Yog on Second Shravan Shukrawar 2024: दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी एकाच दिवशी तीन व्रते येत आहेत. ही तीनही व्रते शुभ लाभ पुण्य फलदायी मानली जातात. सविस्तर जाणून घ्या... ...