लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चातुर्मास

Chaturmas 2024

Chaturmas, Latest Marathi News

Chaturmas 2024 :  देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे.
Read More
गणेश चतुर्थी: गणपतीत ‘या’ स्तोत्राचेही करा आवर्जून पठण; बाप्पाची अपार कृपा लाभेल! - Marathi News | ganesh chaturthi 2024 recite ganesh chalisa in ganpati utsav and get best prosperity benefits and blessings of bappa | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेश चतुर्थी: गणपतीत ‘या’ स्तोत्राचेही करा आवर्जून पठण; बाप्पाची अपार कृपा लाभेल!

Ganesh Chaturthi 2024: गणपती अथर्वशीर्षासह या स्तोत्राचे पठण किंवा श्रवण आवर्जून करावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

गणेश चतुर्थी: अत्यंत प्रभावी ‘अथर्वशीर्ष’ म्हणा, बाप्पाची अपार कृपा मिळवा; पण ‘हे’ नियम पाळा - Marathi News | ganesh chaturthi 2024 recite the most impactful ganapati atharvashirsha and should follow these 10 rules before chanting | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेश चतुर्थी: अत्यंत प्रभावी ‘अथर्वशीर्ष’ म्हणा, बाप्पाची अपार कृपा मिळवा; पण ‘हे’ नियम पाळा

Ganesh Chaturthi 2024 Ganapati Atharvashirsha: गणेशोत्सवात प्रभावी मानले गेलेले गणपती अथर्वशीर्ष आवर्जून म्हणावे. याचे अनेक लाभ सांगितले गेले आहेत. नेमके कोणते नियम पाळायला हवेत? जाणून घ्या... ...

गणेश चतुर्थी: ७ राशी बाप्पाला अतिप्रिय, कधीही विघ्न येत नाही; सुख काळ, छप्परफाड लाभ-कृपा! - Marathi News | ganesh chaturthi 2024 these 7 zodiac signs are ganpati bappa most favourite and know about how get prosperity auspicious blessings | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गणेश चतुर्थी: ७ राशी बाप्पाला अतिप्रिय, कधीही विघ्न येत नाही; सुख काळ, छप्परफाड लाभ-कृपा!

Ganesh Chaturthi 2024: काही राशींवर गणरायाची सदैव अपार कृपा असते. संकटांतून बाप्पा रक्षण करतो, सुख-समृद्धी-वैभव-ऐश्वर्य देतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

गणेश चतुर्थी: गुरुजी मिळत नाही? ‘अशी’ करा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा; मंत्रोच्चारासह पूजाविधी - Marathi News | ganesh chaturthi 2024 know about how to do ganesh pratishthapana sampurna ganpati puja vidhi with mantra in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेश चतुर्थी: गुरुजी मिळत नाही? ‘अशी’ करा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा; मंत्रोच्चारासह पूजाविधी

Ganesh Chaturthi 2024 Pran Pratishtha Puja Vidhi In Marathi: गणपतीत अनेकदा भटजी मिळत नाहीत. अशावेळी पूजा कशी करावी, असा प्रश्न येतो. अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी मंत्रोच्चारासह पार्थिव गणपती पूजन कसे करावे याबाबत जाणून घ्या... ...

Hartalika Vrat Puja Vidhi: ‘असे’ करावे पूजन; पाहा, पूजा साहित्य, मांडणी, व्रत विधी अन् व्रतकथा - Marathi News | hartalika tritiya 2024 hartalika vrat sahitya know about hartalika vrat puja vidhi with mantra vrat katha in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Hartalika Vrat Puja Vidhi: ‘असे’ करावे पूजन; पाहा, पूजा साहित्य, मांडणी, व्रत विधी अन् व्रतकथा

Hartalika Vrat Puja Vidhi In Marathi: हरितालिका व्रतासाठी काय तयारी करावी, कोणते साहित्य घ्यावे? हरितालिका व्रत कसे करावे? हरितालिका व्रताचा सोपा विधी, व्रतकथा जाणून घेऊया... ...

गणेश चतुर्थी: घरात गणपती असेपर्यंत दररोज बाप्पाची पूजा कशी करावी? पाहा, महत्त्वाचे नियम - Marathi News | ganesh chaturthi 2024 how to worship ganpati bappa everyday in ganeshotsav know about these important rules | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेश चतुर्थी: घरात गणपती असेपर्यंत दररोज बाप्पाची पूजा कशी करावी? पाहा, महत्त्वाचे नियम

Ganesh Chaturthi 2024: तुमच्याकडे किती दिवस गणपती असतो? दररोज गणपतीचे पूजन कसे करावे? जाणून घ्या... ...

गणेश चतुर्थी: यंदा पहिल्यांदा घरी गणपती आणणार आहात? ‘या’  चुका करु नका; ‘हे’ आवर्जून करा - Marathi News | ganesh chaturthi 2024 will bringing ganpati bappa home for the first time this year then must do these things and not make mistakes | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गणेश चतुर्थी: यंदा पहिल्यांदा घरी गणपती आणणार आहात? ‘या’  चुका करु नका; ‘हे’ आवर्जून करा

Ganesh Chaturthi 2024: काही कारणास्तव राहत्या घरी पहिल्यांदा गणपती बाप्पा आणला जातो. अशावेळेस काय करावे अन् काय करू नये? जाणून घ्या... ...

भाद्रपद मासारंभ: पार्थिव गणपती पूजनाची तयारी केली का? ‘हे’ साहित्य आवश्यकच; पाहा, यादी - Marathi News | ganesh chaturthi 2024 parthiv ganesh pujan ganpati aagman tayari ganesh puja sahitya list in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :भाद्रपद मासारंभ: पार्थिव गणपती पूजनाची तयारी केली का? ‘हे’ साहित्य आवश्यकच; पाहा, यादी

Ganesh Chaturthi 2024: गणपती आगमन आणि पूजनाच्या तयारीची लगबग सुरू आहे. आवश्यक साहित्य घेतलेय ना, याची खात्री करून घ्या... ...