पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांच्या प्रश्नावर काहीच बोलले नाहीत जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले... इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले बिहारमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २७.६५% मतदान कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली... "काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या 'न' स्पर्श करण्यामागचे कारण काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला... "रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान "मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध बिहार निवडणूक : बिहारमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदान तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
Chaturmas 2024, मराठी बातम्या FOLLOW Chaturmas, Latest Marathi News Chaturmas 2024 : देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे. Read More
Parivartani Ekadashi 2024: १४ सप्टेंबर रोजी परिवर्तनी एकादशी आहे, त्यादिवशी वैष्णव कटिपरिवर्तनोत्सव साजरा करतात, जाणून घेऊया त्याबद्दल! ...
Bhagwat Saptah Tradition In Marathi: भागवत सप्ताहारंभ कसा सुरू झाला? याबाबत पुराणात एक कथा प्रचलित असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या... ...
Radha Ashtami 2024: राधाष्टमी कधी आहे? व्रत कसे करावे? पूजाविधी अन् महत्त्व जाणून घ्या... ...
Ganesh Utsav 2024 Gauri Avahan Pujan And Visarjan: सोन्याच्या पावलांनी येऊन समृद्धी, ऐश्वर्य, वैभव प्रदान करणाऱ्या गौरींचे आवाहन, पूजन आणि विसर्जनाची मोठी परंपरा आहे. त्याविषयी थोडेसे जाणून घेऊया... ...
Kalavati Aai Jayanti 2024: ऋषिपंचमीला कलावती आईंची जयंती असते. त्यानिमित्ताने चरित्राचा घेतलेला थोडक्यात आढावा... ...
Gajanan Maharaj Punyatithi 2024: देशविदेशात गजानन महाराजांचे लाखो भाविक आहेत. गजानन महाराजांचे स्मरण करून त्यांचे हे प्रभावी स्तोत्र आवर्जून म्हणावे, असे सांगितले जाते. ...
Gajanan Maharaj Punyatithi 2024: ऋषिपंचमीला गजानन महाराज यांनी अवतार समाप्ती केली. गण गण गण गणात बोते मंत्रांचा जप करत महाराजांचे स्मरण करुया... ...
Ganesh Chaturthi 2024: गणपती अथर्वशीर्षासह या स्तोत्राचे पठण किंवा श्रवण आवर्जून करावे, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...