लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चातुर्मास

Chaturmas 2024, मराठी बातम्या

Chaturmas, Latest Marathi News

Chaturmas 2024 :  देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे.
Read More
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरुंची सेवा, उपासना शक्य नाही? ‘हे’ एकच स्तोत्र म्हणा; कृपालाभ मिळवा - Marathi News | gurupushyamrut yoga october 2024 chant recite datta bavani stotra in marathi and get datta guru blessing benefits | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरुंची सेवा, उपासना शक्य नाही? ‘हे’ एकच स्तोत्र म्हणा; कृपालाभ मिळवा

Guru Pushya Yoga October 2024: श्रीगुरुचरित्र, श्रीदत्त पुराण, श्रीदत्त महात्म्य, श्रीपाद चरित्रामृत या सगळ्या ग्रंथांचे सार असलेले हे स्तोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते. १० ते १५ मिनिटांत होणारे स्तोत्र मराठीत आहे. जाणून घ्या... ...

गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा! - Marathi News | gurupushyamrut yoga october 2024 do these 6 things lakshmi devi and datta guru puja and remedies to get auspicious amrit punya and guru pushya yoga significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!

Guru Pushya Yoga October 2024: गुरुपुष्यामृत योग दिवसभर असणे विशेष मानले गेले आहे. या दिवशी नेमके काय करावे? कोणते उपाय केल्यास शुभ-पुण्य, लाभाची प्राप्ती होऊ शकते? सविस्तर जाणून घ्या... ...

३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य - Marathi News | diwali 2024 know about why we celebrate diwali festival 3 thousand years antiquity timeless tradition and new era majesty deepotsav 2024 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य

Diwali 2024: दिवाळीचा सण प्राचीन असला, तरी आधुनिक काळात त्याबाबतचा उत्साह, आनंद तसुभरही कमी झालेला पाहायला मिळत नाही. दीपोत्सवाची काही वैशिष्ट्ये जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ योग, कामात उत्तम यश; फायद्याचा आनंदी दिवस - Marathi News | today daily horoscope 20 october 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ योग, कामात उत्तम यश; फायद्याचा आनंदी दिवस

Today Daily Horoscope 20 October 2024: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य - Marathi News | ashwin sankashti chaturthi 2024 date time vrat vidhi puja significance in marathi and chandrodaya timing of dasharathi sankashti chaturthi october 2024 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य

Ashwin Sankashti Chaturthi October 2024: चातुर्मासातील शेवटची संकष्टी चतुर्थी असून, या व्रताचरणाचे महत्त्व आणि काही शहरातील चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या... ...

भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा - Marathi News | ashwin pradosh vrat october 2024 know about date puja vidhi and significance of bhaum pradosh vrat in marathi and get mahadev mangal and hanuman blessings | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :भौम प्रदोष: ‘असे करा’ व्रत, महादेव होतील प्रसन्न; मंगळ दोषातून दिलासा, हनुमंत करतील कृपा

Ashwin Bhaum Pradosh Vrat October 2024: प्रदोष तिथीली महादेवांचे पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. भौम प्रदोष म्हणजे काय? व्रताचरण कसे करावे? जाणून घ्या... ...

नवरात्र: इच्छा असूनही दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही? ‘असे’ पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा - Marathi News | shardiya navratri 2024 durga saptashati read like this and get the whole virtue know about durga saptashati path rules in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्र: इच्छा असूनही दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही? ‘असे’ पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा

Shardiya Navratri 2024 Durga Saptashati Path Rules: नवरात्रात प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण केल्यास दुर्गा देवीचे शुभाशिर्वाद आणि कृपादृष्टी लाभते. विविध लाभ मिळतात. मनोकामना पूर्ण होतात, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा - Marathi News | shardiya navratri 2024 recite chant effective saptashloki durga stotra and get blessings of durga devi in navratri utsav 2024 saptashloki durga stotram in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा

Shardiya Navratri 2024 Saptashloki Durga Stotra: हे केवळ एकच स्तोत्र म्हटल्याने अनेकविध लाभ आणि शुभ पुण्य प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते. ...