शासनाच्या तरतुदी आणि धोरणांचे पालन करण्यासाठी सीए निरंतर प्रयत्न करतात. सीए वित्तीय आरोग्याचे डॉक्टर आहेत. केंद्र सरकारने त्यांच्यावर विशेष जबाबदारी दिली आहे. वित्तीय अनुशासन सुनिश्चित करण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका असते. सीए शासन आणि करदात्यां ...
जीएसटी काळाची गरज असून त्याचा सकारात्मक परिणाम पुढे दिसून येणार असून, देशाचा आर्थिक विकास वेगाने होणार आहे. नवीन करप्रणाली आणि त्याची अंमलबजावणी प्रारंभी कोणत्याही सरकारसमोर एक आव्हानच असते. पण केंद्रातील स्थिर सरकारमुळे कर सुधारणा निश्चितच होणार असल ...
व्यापार आणि उद्योग क्षेत्रात कर संदर्भात येणाऱ्या समस्या सोडविण्यासह सीएंनी राष्ट्रविकासासाठी सरकारसोबत मिळून काम करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी येथे केले. ...
कोणत्याही राष्ट्राला सुपर पॉवर म्हणायचे असेल तर फक्त लष्करी शक्ती पुरेशी नसून आर्थिक शक्तीही आवश्यक आहे. चार्टर्ड अकाऊंटंटच्या सक्षम समर्थनाशिवाय बँका एकट्याने काम करू शकत नाही. त्यांनी गुणवत्तेच्या लेखापरीक्षणांवर अधिक जोर दिल्यास बँकांचे काम सोपे ह ...