कोविड-१९ लॉकडाऊनमुळे जगात आर्थिक मंदी असून लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमध्ये आणि नंतर सरकारच्या नवीन तरतुदींचे पालन करून नव्याने काम सुरू करणे हे चार्टर्ड अकाऊंटंटसमोर मोठे आव्हान असणार आहे. ...
राष्ट्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी प्रस्तावित केलेल्या प्रत्यक्ष करविषयक सुधारणा व तरतुदी या करदात्यांविरोधी आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरले. याउलट सरकारने प्रथमच करदात्यांना स्वत:च्या आर्थिक भवितव्याचे स्वरूप ठरविण्यासाठी पर्याय उपलब्ध कर ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्याकडून काही चांगले आणि अर्थकारणाला गती देणारे निर्णय होतील, अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरल्याचे अर्थतज्ज्ञ, विरोधकांचे म्हणणे आहे. ...
राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्यासह ११ व्यक्तीवर शिवाजीराव सहकारी बँकेच्या ऑडिटमधील फसवणूक प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
बंद पडणाºया कंपन्या आणि लेखापालांची नैतिकता यावर सारासार विचारधारा प्रकट करणारे मंथन, अकोल्यातील सनदी लेखापाल विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात झाले. ...