लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3, फोटो

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
कोण आहेत ISRO प्रमुख डॉ. एस सोमनाथ? त्यांच्या नेतृत्वात चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण - Marathi News | Chandrayaan 3 Launch: Who is ISRO Chief Dr. S Somnath? Successful launch of Chandrayaan-3 under his leadership | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत ISRO प्रमुख डॉ. एस सोमनाथ? त्यांच्या नेतृत्वात चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण

आज चंद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण झाले असून, इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले आहे. ...

नव्या वर्षात भारताची सूर्यावर स्वारी; अंतराळ मोहिमांना वेग देण्यात येणार! - Marathi News | India's invasion of the sun in the new year; Space missions to be accelerated! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या वर्षात भारताची सूर्यावर स्वारी; अंतराळ मोहिमांना वेग देण्यात येणार!

Space missions : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारत प्रथमच मोहीम हाती घेणार आहे. ...