चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
Chandrayaan-3 On Moon: चंद्रयान- 3 लँडिग झालेली जागा आता शिवशक्ती नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (26 ऑगस्ट) केली. ...
पंडित नेहरुंच्या कार्यकाळात देशात इस्रोची स्थापना झाली. पंडित नेहरुंपासून ते आत्ताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वच पंतप्रधानांनी या इस्रोच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलं ...
CRPF Drill Isro Chandrayan 3 Video: पुलवामा येथील सीआरपीएफच्या जवानांनी तिथे उपलब्ध विटा आणि कुंड्यांद्वारे इस्त्रो असे लिहीत एका मिनिटाचे ड्रील केले होते. ...