चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
Chandrayaan-3 : चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होऊन विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर सुखरूपपणे उतरल्यानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी आज तिरुवनंतरपुरम येथील भद्रकाली मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ...
Chandrayaan-3 Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO) च्या चंद्रयान-३ मोहिमेकडे भारतासोबतच संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. यादरम्यान, इस्रोने या मोहिमेचे तीन हेतू सांगितले आहे. त्यामधील दोन कामं पूर्ण झाली आहेत. तर तिसऱ्या उद्देशावर ...