चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
प्रग्यान रोव्हर चंद्रावर चालत असताना वाटेत एक खड्डा आला. या खड्ड्याला टाळून त्याने नवा मार्ग शोधून काढला. खड्डा व रोव्हरने शोधलेली नवी वाट यांची छायाचित्रे इस्रोने ‘एक्स’वर पाेस्ट केली. ...
Which creature can live on moon: सध्या चंद्र आणि चंद्रावरील जीवनाबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. मात्र चंद्रावर कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही आहे. त्यामुळे ऑक्सिजनशिवाय तिथे श्वास घेणं कठीण आहे. मात्र पृथ्वीवरचा एक प्राणी चंद्रावर कुठल्याही अ ...
Chandrayaan 3 : भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेली चंद्रयान मोहीम यशस्वी झाली आहे. या मोहिमेमध्ये विक्रम लँडरचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ ऑगस्ट रोजी यशस्वीरीत्या लँडिंग झाले. ...