लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
न भूतो...! प्रज्ञान झोपला, विक्रमचा आणखी एक पराक्रम; इस्रोने जारी केला Video - Marathi News | Pragyan rover sleeps, Vikram lander high jumps to the moon; Video released by ISRO chandrayaan 3 latest update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न भूतो...! प्रज्ञान झोपला, विक्रमचा आणखी एक पराक्रम; इस्रोने जारी केला Video

इस्रोने सुरुवातीला याची माहिती दिली नव्हती, परंतू आज याबाबत व्हिडीओ जारी केला आहे.  ...

3, 2, 1! इस्त्रोचा आवाज हरपला; काऊंटडाऊन करणाऱ्या शास्त्रज्ञ वलारमती यांचे निधन  - Marathi News | 3, 2, 1! Isro lost his voice; chandrayan 3 and many other Countdown Scientist Valaramati passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3, 2, 1! इस्त्रोचा आवाज हरपला; काऊंटडाऊन करणाऱ्या शास्त्रज्ञ वलारमती यांचे निधन 

चंद्रयान ३ चे काऊंटडाऊन केले, पण आदित्यचे करायची इच्छा होती, करू शकल्या नाहीत...  ...

प्रग्यान झोपला, आदित्य जागा - Marathi News | Pragyan sleeps, Aditya wakes up | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रग्यान झोपला, आदित्य जागा

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर शंभर मीटर रांगत राहिलेला प्रग्यान रोव्हर व त्याला तिथे घेऊन जाणाऱ्या विक्रम लँडरला किमान चौदा दिवसांसाठी ... ...

"भारत आपला शत्रू, तो पुढे गेला तर आपला अपमानच"; ADITYA-L1च्या यशामुळे पाकिस्तानी संतापले - Marathi News | India is our enemy if it goes ahead it will be an insult says Pakistan people after Aditya L1 success | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारत आपला शत्रू, तो पुढे गेला तर आपला अपमानच"; ADITYA-L1च्या यशामुळे पाकिस्तानी संतापले

भारताने नुकतेच सूर्यावर आदित्य L1 हे यान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले ...

प्रग्यानने ठोकले शतक, आता एक-दोन दिवसांत ‘झोपी’ जाणार...; १०० मीटर असा केला प्रवास - Marathi News | The Pragyan rover has visited the lunar surface within 100 meters of the Vikram lander | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रग्यानने ठोकले शतक, आता एक-दोन दिवसांत ‘झोपी’ जाणार...; १०० मीटर असा केला प्रवास

चंद्रयान-३ मोहिमेतील विक्रम लँडर व प्रग्यान रोव्हर हे एक ते दोन दिवसांत झोपी जाणार आहेत. ...

चंद्र अन् नोकऱ्या; अवकाश अर्थव्यवस्था कशी झेपावणार..?, जाणून घ्या...! - Marathi News | Moon and jobs; How will the space economy take off..?, Lets know...! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्र अन् नोकऱ्या; अवकाश अर्थव्यवस्था कशी झेपावणार..?, जाणून घ्या...!

चंद्रयान-१ ने सर्वप्रथम चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याची पुष्टी केली होती. ...

Aditya-L1 च्या यशस्वी लॉन्चिंगनंतर चंद्रयान ३ बाबत आली आणखी एक आनंदाची बातमी - Marathi News | After the successful launch of Aditya-L1, over the Moon, Pragan Rover has traversed over 100 meters and continuing, Chandrayaan 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Aditya-L1 च्या यशस्वी लॉन्चिंगनंतर चंद्रयान ३ बाबत आली आणखी एक आनंदाची बातमी

याआधी रोव्हरने विक्रम लँडरचा जबरदस्त फोटो घेतला. समोर आलेला खड्डा चुकवत त्याने स्वत:चा मार्ग बनवला. हे फोटो नेविगेशन कॅमेऱ्यातून घेतले जात आहेत ...

आदित्य L1 च्या प्रक्षेपणाचे काउंटडाउन सुरू! इस्रोची टीम मिशन मॉडेलसह श्री व्यंकटेश्वर मंदिरात पोहोचली - Marathi News | Aditya L1 launch countdown begins ISRO team reached the Sri Venkateswara temple with the mission model | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदित्य L1 च्या प्रक्षेपणाचे काउंटडाउन सुरू! इस्रोची टीम मिशन मॉडेलसह श्री व्यंकटेश्वर मंदिरात पोहोचली

ISRO ची महत्त्वाकांक्षी सौर मोहीम आदित्य L1 शनिवारी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित होणार आहे. ...