शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चंद्रयान-3

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.

Read more

राष्ट्रीय : भारताला यश! चंद्रावर श्वास घेता येणार, ऑक्सिजन आढळलं; ISRO ची जगाला Good News

राष्ट्रीय : 'हॅलो पृथ्वीवासियांनो...!' चंद्रावरून प्रज्ञान रोव्हरनं पाठवला खास मॅसेज

राष्ट्रीय : ममता बॅनर्जींची जीभ घसरली, राकेश रोशन यांच्यानंतर आता इंदिरा गांधींना पाठवलं चंद्रावर! म्हणाल्या...

राष्ट्रीय : चंद्र उद्या रंग बदलणार! चंद्रयान ३ उतरताच मोठी खगोलीय घटना, पुन्हा २०२६ ला पाहता येणार

राष्ट्रीय : चार मीटरच्या खड्ड्याला कट मारून प्रज्ञान राेव्हर निघाला पुढे...

आंतरराष्ट्रीय : पृथ्वीवरील हा जीव चंद्रावरही करू शकतो वास्तव्य? भासत नाही ऑक्सिजनची गरज

राष्ट्रीय : चंद्रयान ३ चं सॉफ्ट लँडिंग; भारताच्या यशानं चीनी मीडियाचा तिळपापड, म्हणतात...

सखी : मुलाचं नाव चंद्रयान, मुलीचं चांदनी; इस्त्रोला सलाम करणाऱ्या गोरगरीब पालकांची अनोखी भेट

चंद्रपूर : Chandrapur: चंद्रयान मोहिमेमध्ये चंद्रपूरच्या शर्वरी गुंडावारचा सहभाग, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी केले कार्य

राष्ट्रीय : प्रज्ञान रोव्हरच्या मार्गात महाकाय खड्डा; चंद्रयानाने बदलला मार्ग, ISRO ने शेअर केला फोटो, पाहा...