लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चांद्रयान-2

चांद्रयान-2, मराठी बातम्या

Chandrayaan 2, Latest Marathi News

Chandrayaan 2 Update: भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपणास्त्राच्या साह्याने चांद्रयान-2 चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मोहिमेवर 1000 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, चांद्रयान-2 मोहिमेमुळे चंद्रासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
Read More
'चांद्रयान-2'च्या लँडिंगवरून ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर निशाणा; 'दीदीं'ना वेगळाच संशय - Marathi News | Chandrayaan Landing Is A Way To Distract People Said Mamata Banarjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चांद्रयान-2'च्या लँडिंगवरून ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर निशाणा; 'दीदीं'ना वेगळाच संशय

'चांद्रयान-2'च्या लँडिंगवरून ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. ...

...तर पंतप्रधान मोदी तुमचा फोटो रिट्विट करतील; देशवासीयांना केलं आवाहन - Marathi News | watch the special moments of Chandrayaan - 2 descending on to the Lunar South Pole, PM Narendra Modi appeals to indians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पंतप्रधान मोदी तुमचा फोटो रिट्विट करतील; देशवासीयांना केलं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी चांद्रयान-2 चं लँडिंग इस्रोमध्ये जाऊन ६० विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसमवेत बघणार आहेत. ...

Chandrayaan-2 : जाssदू... चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर 'असं' होणार चार्ज, 2 वर्षं फोटो पाठवणार! - Marathi News | Chandrayaan 2: Meet 'Pragyan' - India's rover set to explore the Moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : जाssदू... चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर 'असं' होणार चार्ज, 2 वर्षं फोटो पाठवणार!

चांद्रयानापासून लँडर 'विक्रम' यशस्वीरित्या वेगळं झालं. त्यानंतर आता प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. ...

Chandrayaan-2 : चंद्रावरील रहस्य उलगडणार, 'ती' 15 मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार! - Marathi News | 'Terrifying' 15 Minutes Await Chandrayaan-2 as India's Ambitious Moon Mission Looks to Create History Tonight | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : चंद्रावरील रहस्य उलगडणार, 'ती' 15 मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार!

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने पाठवलेले ‘चांद्रयान-2’ मजल दरमजल करत चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. ...

चांद्रयान उद्या करणार चंद्रावर ऐतिहासिक लँडिंग - Marathi News | Chandrayaan will historic landing on the moon at tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान उद्या करणार चंद्रावर ऐतिहासिक लँडिंग

चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटर वर असलेले हे यान शनिवारी पहाटे १.३० ते २.३० दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचणार आहे. ...

भारताचं ऐतिहासिक पाऊल! 'चांद्रयान 2' मध्यरात्री चंद्रावर उतरणार; अनेक रहस्य उलगडणार - Marathi News | The soft landing of Chandrayaan 2 Vikram lander on lunar surface is midnight today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचं ऐतिहासिक पाऊल! 'चांद्रयान 2' मध्यरात्री चंद्रावर उतरणार; अनेक रहस्य उलगडणार

चांद्रयान 2 च्या माध्यमातून चंद्रावरील अनेक गुढ रहस्यांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न होणार आहे. ...

जय हो! चांद्रयान-२ चे उद्या चंद्रावर ऐतिहासिक लँडिंग - Marathi News | Historical landing on the moon of Chandrayaan-1 tomorrow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय हो! चांद्रयान-२ चे उद्या चंद्रावर ऐतिहासिक लँडिंग

Chandrayaan 2 Landing : संपूर्ण देशाला उत्सुकता : शास्त्रज्ञांचे मनोबल वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोमध्ये हजर राहणार ...

Chandrayaan-2 : जय हो... चांद्रयान-2 ने भेदली चार चक्रव्यूह; अजून तीन बाकी, पण विजय नक्की! - Marathi News | Chandrayaan-2 trap isro chandrayaan moon mission space problem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : जय हो... चांद्रयान-2 ने भेदली चार चक्रव्यूह; अजून तीन बाकी, पण विजय नक्की!

चांद्रयानापासून लँडर 'विक्रम' यशस्वीरित्या वेगळं झालं. महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर आता इस्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. ...