लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
Uddhav vs BJP: "बाळासाहेब लढवय्ये तर उद्धव ठाकरे रडोबा, रणांगणातून पळून गेले"; भाजपाचा खोचक टोला - Marathi News | Balasaheb Thackeray was fighter but Uddhav Thackeray is crying baby slammed by BJP Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेब लढवय्ये होते, उद्धव ठाकरे रडोबा आहेत, कारण ते स्वत:..."; भाजपाचा खोचक टोला

"पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे नापास झाले" ...

उद्धव ठाकरेंचा रडोबा झाला; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका - Marathi News | Uddhav Thackeray is in trouble; Criticism of BJP State President Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंचा रडोबा झाला; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

पक्ष संपत चालला तरी त्यांच्यात सुधारणा होत नाही. शरद पवार यांनाही त्यांच्यासोबत आघाडी करून निर्णय चुकला असे वाटते, अशी टीका त्यांनी केली.  ...

शिंदे-फडणवीसांनी राजीनामा देण्याचा प्रश्न येताेच कुठे? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल - Marathi News | Where is the question of Shinde-Fadnavis resigning? Chandrashekhar Bawankule's question | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शिंदे-फडणवीसांनी राजीनामा देण्याचा प्रश्न येताेच कुठे? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून आमचं शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले. ...

निकाल काहीही आला तरी महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल होणार; सत्तासंघर्षात भाजपाचा दावा - Marathi News | No matter what the result is, the Mahavikas Aghadi will crack, claims BJP State President Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकाल काहीही आला तरी मविआची वज्रमूठ सैल होणार; सत्तासंघर्षात भाजपाचा दावा

निकालावर जर-तर करता येत नाही. जो निकाल येईल तो मान्य करून केंद्रीय, राज्यस्तरीय नेतृत्व त्यावर पुढे काय करायचे हे ठरवतील असंही बावनकुळेंनी सांगितले. ...

'ज्यांच्या हातून ४० आमदार निसटले, त्यांच्या हाती नेतृत्व दिल्याची चूक राष्ट्रवादीला उमगली' - Marathi News | 'NCP realized the mistake of giving leadership to those from whose hands 40 MLAs escaped' | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'ज्यांच्या हातून ४० आमदार निसटले, त्यांच्या हाती नेतृत्व दिल्याची चूक राष्ट्रवादीला उमगली'

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची लातुरात टीका ...

महाविकास आघाडीचा नेता निवड चुकल्याची शरद पवारांना जाणीव; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा - Marathi News | Sharad Pawar failed in Mahavikas Aghadi leader choosen; BJP president Chandrasekhar Bawankule's claim | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महाविकास आघाडीचा नेता निवड चुकल्याची शरद पवारांना जाणीव; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

उद्धव ठाकरे यांना स्वत:चा पक्ष सांभाळता आला नाही. ते आघाडीतील तीन पक्षांचे नेतृत्व कसे करतील? ...

चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे भाकीत; आता अशोक चव्हाणांना आजीवन काँग्रेसमध्येच राहावं लागेल - Marathi News | Now Ashok Chavan had to stay in Congress for life; Predictions of Chandrasekhar Bawankule | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चंद्रशेखर बावनकुळेंचे मोठे भाकीत; आता अशोक चव्हाणांना आजीवन काँग्रेसमध्येच राहावं लागेल

आता बजरंग दलाचे सेवक पुन्हा एकदा अशोक चव्हाणांच्या पराभवासाठी तुटून पडतील ...

शरद पवार दुसऱ्याला कसे अध्यक्ष होऊ देतील; राष्ट्रवादीचा ३ दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी-चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | How will Sharad Pawar allow someone else to become president NCP 3 day game is Nautanki-Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार दुसऱ्याला कसे अध्यक्ष होऊ देतील; राष्ट्रवादीचा ३ दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी-चंद्रशेखर बावनकुळे

अजित पवारांबरोबर गेल्या ४ महिन्यापासून माझा आणि आमच्या नेत्यांच्या संपर्क झालेला नाही त्यांना महाविकास आघाडीकडूनच टार्गेट केले जात आहे ...